Page 13 of गोविंदा News
मुंबईतल्या खार येथील चैताली माळी गेल्या पाच वर्षांपासून तेथील स्थानिक गोविंदा पथकाच्या सर्वात वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडत आहे.
राज्याची सांस्कृतिक उपराजधानी असा लौकिक असणाऱ्या ठाणे परिसरात पारंपरिक सण आणि उत्सव अतिशय उत्साहाने साजरे करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली…
सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतरही ठिकठिकाणच्या आयोजकांनी अद्याप दहीहंडीच्या पारितोषिकांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे गोविंदा पथके संभ्रमात असून दहीहंडीच्या दिवशी मार्गनिश्चिती…
दहीहंडी रचताना थर अचानक कोसळला आणि एक गोविंदा जायबंदी झाला. त्याला घेऊन इतर गोविंदांनी केईएम रुग्णालयात धाव घेतली. ही घटना…
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सार्वजनिक दहीहंडी उत्सवातील वाढत्या आक्रस्ताळेपणाला चांगलीच वेसण बसली असून सर्वसामान्य नागरिकांचा जीव भांडय़ात पडला आहे. गेली अनेक…
‘बाल गोविंदां’ना दहीहंडीच्या दिवशी किंवा त्यापूर्वी सरावात सहभागी करून घेण्यास बाल हक्क संरक्षण आयोगाने बंदी घातली आहे.
दहीहंडी उत्सवाचे व्यावसायिकीकरण होत चालले असून गोविंदा पथकांमध्ये थर रचण्याबाबत दिवसेंदिवस चुरस वाढत आहे. हा संपूर्ण जीवघेणा बनत चालला आहे.
बाल हक्क संरक्षण आयोगाने दहीहंडी फोडण्यासाठी १२ वर्षांखालील मुलांचा वापर करणाऱ्या पथकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले असून

येणार येणार म्हणताना गोविंदाची मुलगी नर्मदा पंजाबी सुपरस्टार गिप्पीबरोबरच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याच्या वृत्ताने अभिनेता गोविंदा कमालीचा त्रस्त झाला.
आपल्या अभिनयाने आणि नृत्याने अनेकांना भुरळ घालणा-या अभिनेता गोविंदाची मुलगी नर्मदा चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे
बॉलीवूड अभिनेता रणवीस सिंग आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती परिणीती चोप्रा यांनी आगामी ‘किल दिल’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे.
बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची प्रमुख भूमिका असलेल्या हॉलीडे चित्रपटातील ‘तू ही तो है’ गाणे प्रदर्शित करण्यात…