सरकारी नोकरी

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये सरकारी नोकरीशी संबंधित माहिती (Govt Jobs) देण्यात येईल. सध्या तरुण पिढी नोकरी शोधण्यासाठी विविध मार्गांचा वापर करत असते. काहीजणांना शैक्षणिक संस्थांद्वारे नोकरीची संधी उपलब्ध होते. तर काहीजण पारंपारिक माध्यमांचा वापर नोकरीबाबतची माहिती मिळवण्यासाठी करत असतात. आपला उदरनिर्वाह चालावा या उद्देशासाठी अनेकजण ऑनलाइन माध्यमांची मदत घेत असतात. तरुणांची ही गरज ओळखून लोकसत्ता डॉट कॉम सरकारी नोकरी हे सदर सुरु केले आहे. यामध्ये शासनाच्या विविध क्षेत्रातील, श्रेणीतील भरती, नोकऱ्यांची संधी याविषयी सविस्तर माहिती दिली जाते.

याशिवाय त्यामध्ये नोकरीचा अर्ज कसा करावा, त्यासाठी कोणत्या वेबसाइटची मदत घ्यावी, अर्ज करण्यासाठीची पात्रता, त्यासाठीचे कागदपत्र वगैरे माहिती देखील या सदरातील बातम्यांमध्ये देण्यात येते. सरकारने आयोजित केलेल्या भरती कार्यक्रमाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असल्यास संबंधित माहिती देखील या सदरामध्ये मिळू शकते.

विद्यार्थी दशेमध्ये असणाऱ्यांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हे सदर खूप फायदेशीर ठरु शकते. यामध्ये दरदिवशी किंवा ठराविक दिवसांनी भरतीसंबंधित बातम्या, अपडेट्स पाहायला मिळतात.


Read More
how to apply for RCF jobs,
नोकरीची संधी : ‘आरसीएफ’मध्ये भरती

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड (RCF), मुंबई (भारत सरकारचा उपक्रम) पुढील बॅकलॉगमधील ७४ पदांवर अजा/अज/ इमाव उमेदवारांची विशेष भरती मोहिमेअंतर्गत भरती.

nanded district co operative bank
नोकरभरतीचे वेध; पण अटी-शर्ती पाहून संचालक नाउमेद ! नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी भरतीच्या प्रस्तावास मान्यता

बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपण्यास एक वर्षाचा कालावधी शिल्लक असून या शेवटच्या पर्वातच नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी अनेक…

Income Tax Recruitment 2025
Income Tax Recruitment 2025 : लेखी परीक्षा न देता मिळवा आयकर विभागात नोकरीची संधी, ८१,००० महिना मिळेल पगार

Income Tax Recruitment 2025 : अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे आणि या भरती मोहिमेद्वारे एकूण ५६ पदे भरली जातील.…

India Post GDS Recruitment 2025
India Post GDS Recruitment 2025: भारतीय टपाल विभागात २१,४१३ रिक्त पदाची होणार भरती, पात्र उमेदवारांना पाहता येईल अर्जांचा स्टेटस, कसे ते जाणून घ्या

Gramin Dak Sevaks vacancies : पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करण्यास प्रोत्साहित केले जाते, ज्यामध्ये आता अर्जाची…

Bank of Maharashtra Recruitment 2025:
BOM Recruitment: मराठी मुलांसाठी स्पेशल भरती! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Bank of Maharashtra Recruitment 2025: बँक ऑफ महाराष्ट्रने वेगवेगळ्या स्केल II, III, IV, V, VI आणि VII अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर…

Union Bank Apprentice Recruitment 2025 Last date to apply for over 2000 vacancies extended
यूनियन बँकेत नोकरीची संधी! अप्रेंटीसच्या २६९१ पदांसाठी होणार भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी

युनियन बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिस नोंदणीची अंतिम मुदत १२ मार्च २०२५ पर्यंत वाढवली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू…

BOI Officers Recruitment 2025: Apply for 159 Managerial posts, link here
Bank of India Officers Recruitment 2025: बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ऑफिसर्स पदासाठी होणार भरती, कसा करावा अर्ज?

बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर पदासाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवार १५९ व्यवस्थापकीय पदांसाठी अर्ज करू शकतात.

"Maximize tax relief options for ITR filing under the new tax regime"
ITR भरण्यासाठी नवी कर प्रणाली निवडली आहे का? जास्तीत जास्त कर सवलत मिळवण्यासाठी काय पर्याय आहेत?

Tax Benefits: अर्थमंत्री सीतारमण यांनी २०२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात स्टँडर्ड डिडक्शनची रक्कम ५०,००० रुपयांवरून ७५,००० रुपये केली.

PNB Recruitment 2025 Apply online for 350 vacancies Know All Details Of Job Vacancy In Punjab National Bank
PNB Recruitment 2025: पंजाब नॅशनल बँकेत भरती; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या भरतीचा सर्व तपशील

PNB Recruitment 2025 : पंजाब नॅशनल बँकेमध्ये ३५० रिक्त पदांच्या भरतीसाठी स्पेशालिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

Bank Of India Invites Applications For 400 Apprentices Posts, Check Selection Process, Other Details
BOI Recruitment 2025: बँक ऑफ इंडियाद्वारे ४०० शिकाऊ पदांसाठी भरती, तरुणांनो संधीचं सोनं करा; जाणून घ्या निवड प्रक्रिया

बँक ऑफ इंडिया (BOI) सध्या ४०० शिकाऊ पदांसाठी अर्ज स्वीकारत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे…

संबंधित बातम्या