सरकारी नोकरी News

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये सरकारी नोकरीशी संबंधित माहिती (Govt Jobs) देण्यात येईल. सध्या तरुण पिढी नोकरी शोधण्यासाठी विविध मार्गांचा वापर करत असते. काहीजणांना शैक्षणिक संस्थांद्वारे नोकरीची संधी उपलब्ध होते. तर काहीजण पारंपारिक माध्यमांचा वापर नोकरीबाबतची माहिती मिळवण्यासाठी करत असतात. आपला उदरनिर्वाह चालावा या उद्देशासाठी अनेकजण ऑनलाइन माध्यमांची मदत घेत असतात. तरुणांची ही गरज ओळखून लोकसत्ता डॉट कॉम सरकारी नोकरी हे सदर सुरु केले आहे. यामध्ये शासनाच्या विविध क्षेत्रातील, श्रेणीतील भरती, नोकऱ्यांची संधी याविषयी सविस्तर माहिती दिली जाते.

याशिवाय त्यामध्ये नोकरीचा अर्ज कसा करावा, त्यासाठी कोणत्या वेबसाइटची मदत घ्यावी, अर्ज करण्यासाठीची पात्रता, त्यासाठीचे कागदपत्र वगैरे माहिती देखील या सदरातील बातम्यांमध्ये देण्यात येते. सरकारने आयोजित केलेल्या भरती कार्यक्रमाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असल्यास संबंधित माहिती देखील या सदरामध्ये मिळू शकते.

विद्यार्थी दशेमध्ये असणाऱ्यांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हे सदर खूप फायदेशीर ठरु शकते. यामध्ये दरदिवशी किंवा ठराविक दिवसांनी भरतीसंबंधित बातम्या, अपडेट्स पाहायला मिळतात.


Read More
Mumbai Metro Jobs 2024: mmrcl job mumbai metro vacancy 2024 eligibility salary details
Mumbai Metro Jobs: मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती, परीक्षेची गरज नाही; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या फ्रीमियम स्टोरी

Mumbai metro recruitment 2024: तुम्हाला मुंबई मेट्रोमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही वेळ न घालवता अर्ज करू शकता. या…

Tata Technologies Recruitment 2024 Vacancies Process Criteria in Marathi
तरुणांसाठी खुशखबर! TATA कंपनीत नोकरीची संधी; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Tata Technologies Recruitment 2024: आता टाटा टेक्नॉलॉजीने ऑटोमोटिव्ह लँडस्केप बदलण्यासाठी १०० हून अधिक क्लाउड आणि डेटा इंजिनियर्सची नियुक्ती करण्यासाठी भरती…

NIACL Recruitment 2024: Notice Out For 500 Assistant Vacancies; Check Salary, Eligibility & More
NIACL Bharti 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ५०० जागांसाठी भरती; ४० हजारांपर्यंत पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

१७ डिसेंबर २०२४ रोजी ही अर्जप्रक्रिया सुरु होईल. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०२५ आहे. इच्छूकांचे ऑनलाइन अर्ज…

Central Electronics Limited Recruitment 2024: Application Begins For Junior Technical Assistant And Technician Posts, Check Details
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरती, मिळणार ७५ हजारपर्यंत पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. चला तर मग या भरती…

SBI Clerk Recruitment 2024 Notification 2024 released for recruitment of Junior Associates at sbi.co.in
SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती; इच्छुक उमेदवारांनी लगेच करा अर्ज; अर्जाची लिंक बातमीत

SBI Clerk Notification 2024 released for recruitment : उमेदवारांना बँकेच्या वेबसाइट https://bank.sbi/careers/current-openings वर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करता येऊ शकेल.

kalyan unemployed youth fraud
कल्याणमध्ये रेल्वेत नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांची ७४ लाखांची फसवणूक

गुन्हा दाखल संशयित व्यक्तिंनी तक्रारदाराला रेल्वेत आमची ओळख असुन आम्ही रेल्वेते विविध पदावर आम्ही नोकरी मिळवून देऊ शकतो असे आमिष…

ताज्या बातम्या