IOCL Recruitment 2021
IOCL Recruitment 2022: ५७० पदांसाठी भरती! अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

५७० पदांसाठी भरती केली जाणार आहे. उमेदवार १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

BSF Recruitment 2022
BSF Recruitment 2022: सीमा सुरक्षा दलातील ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, दहावी पासही करू शकतात अर्ज

या पदांसाठी १६ जानेवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

RBI SO jobs 2022
RBI SO Recruitment 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती, जाणून घ्या तपशील

अर्ज करण्याची प्रक्रिया १५ जानेवारीपासून सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण १४ पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

Indian Railway Job Offer 2022
Railway Recruitment 2022: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे गट सी पदांसाठी भरती; जाणून घ्या संपूर्ण तपशील

या भरतीद्वारे ७५ पदे भरण्यात येणार आहेत. पात्रता, निवड प्रक्रिया, मुलाखतीच्या तारखा आणि इतर तपशील जाणून घ्या.

railway job
Central Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची संधी, फक्त मुलाखत देऊन मिळवा नोकरी

उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. यासाठी वॉक इन मुलाखत ११ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.

ESIC Recruitment 2022
ESIC Recruitment 2022: नोकरीची संधी! ८० हजारांहून अधिक पगार, दहावी-बारावी पास करू शकतात अर्ज

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल आणि १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत चालेल.

IAF-Recruitment-2022
IAF Group C Recruitment 2022: एअरफोर्समध्ये दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. येथे लक्षात ठेवा की अधिसूचनेसह, अर्जाचा फॉर्म देखील उपलब्ध असेल.

संबंधित बातम्या