सरकारी नोकरी Photos

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये सरकारी नोकरीशी संबंधित माहिती (Govt Jobs) देण्यात येईल. सध्या तरुण पिढी नोकरी शोधण्यासाठी विविध मार्गांचा वापर करत असते. काहीजणांना शैक्षणिक संस्थांद्वारे नोकरीची संधी उपलब्ध होते. तर काहीजण पारंपारिक माध्यमांचा वापर नोकरीबाबतची माहिती मिळवण्यासाठी करत असतात. आपला उदरनिर्वाह चालावा या उद्देशासाठी अनेकजण ऑनलाइन माध्यमांची मदत घेत असतात. तरुणांची ही गरज ओळखून लोकसत्ता डॉट कॉम सरकारी नोकरी हे सदर सुरु केले आहे. यामध्ये शासनाच्या विविध क्षेत्रातील, श्रेणीतील भरती, नोकऱ्यांची संधी याविषयी सविस्तर माहिती दिली जाते.

याशिवाय त्यामध्ये नोकरीचा अर्ज कसा करावा, त्यासाठी कोणत्या वेबसाइटची मदत घ्यावी, अर्ज करण्यासाठीची पात्रता, त्यासाठीचे कागदपत्र वगैरे माहिती देखील या सदरातील बातम्यांमध्ये देण्यात येते. सरकारने आयोजित केलेल्या भरती कार्यक्रमाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असल्यास संबंधित माहिती देखील या सदरामध्ये मिळू शकते.

विद्यार्थी दशेमध्ये असणाऱ्यांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हे सदर खूप फायदेशीर ठरु शकते. यामध्ये दरदिवशी किंवा ठराविक दिवसांनी भरतीसंबंधित बातम्या, अपडेट्स पाहायला मिळतात.


Read More
if you want government job after 12th you can do preparation | best government exams after the 12th board exams
9 Photos
बारावीनंतर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ‘या’ स्पर्धा परीक्षांची तयारी करा

Government jobs : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बारावीनंतर विद्यार्थी कोणत्या स्पर्धा परीक्षा देऊ शकतात, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

speak about 7 things in an interview
9 Photos
Job Interview : फक्त मुलाखतीदरम्यान ‘या’ सात गोष्टी न चुकता सांगा आणि संधीचे सोने करा

आज आम्ही तुम्हाला अशा सात गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही मुलाखतीत बोलायला पाहिजे. त्या गोष्टी कोणत्या, जाणून घेऊ या.

never do these Mistakes otherwise they can ruin your career
9 Photos
Career Mantra : ‘या’ सवयींमुळे तुमचे चांगले करिअर खराब होऊ शकते, वेळीच सावध व्हा

करिअरच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण एखादी छोटी चूक अनेकदा आपले करिअर खराब करू शकते.

Arogya Vibhag Bharti 2024
9 Photos
आरोग्य विभागामध्ये मोठी भरती! १७२९ जागांसाठी करू शकता अर्ज; मिळणार एक लाखापर्यंत पगार

या मेगाभरतीमध्ये एकूण १७२९ रिक्त पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे. या जागा “वैद्यकीय अधिकारी गट-अ” पदासाठी आहे.

unemployment rate april 2022 India jobless rate rose
19 Photos
बेरोजगारीत वाढ : नोकरीच नको म्हणणाऱ्या भारतीयांची संख्या अमेरिकन लोकसंख्येइतकी; तज्ज्ञ म्हणतात, “सरकारच…”

भारतात कायदेशीर कामाचं वय असणारी ९०० दशलक्ष लोक आहेत, पण आता यापैकी अनेकांना नोकरी करण्याचीच इच्छा नाहीय.

ताज्या बातम्या