Page 2 of सरकार News

तुझं माझं जमेना..

भारताची अवस्था त्या नवरा-बायकोसारखी आहे.. ज्यांचे एकमेकांशी जमत नाही; पण एकमेकांवाचून ज्यांना करमतही नाही.

राधाकृष्ण विखे पाटील,radhakrishna vikhe
केंद्राचा निर्णय लोकशाहीला काळिमा फासणारा

पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या नावाचे तिकीट केंद्र सरकारने काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय लोकशाहीला काळिमा फासणारा आहे

चंद्रभागा वाळवंटालगतच ९० हजार वारकऱ्यांना निवारा

चंद्रभागेतील वाळवंटात वारकऱ्यांना राहुटय़ा उभारण्यास व तेथील परिसर अस्वच्छ करण्यास न्यायालयाने घातलेल्या बंदीच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाची मोठी धावपळ सुरू आहे.