Page 10 of ग्रामपंचायत निवडणूक News
राजापूर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींपैकी ४ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने वर्चस्व राखल्याचा दावा केला आहे,
“आम्ही हवेत दावे करत नाहीत; भाजपा पुन्हा एकदा सगळ्या मोठा पक्ष म्हणून निवडून आला.”, असंही म्हणाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील १६ पैकी ५ ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकल्या. शिवसेनेच्या शिंदे गटाने ४, भाजपने २ तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने १…
जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनेलमध्ये स्थानिक पातळीवर निवडणूक झाली.
राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा कालावधी मार्च २०२२ मध्ये संपलेला आहे;
राज्यातील विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान…
पुणे जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींचा समावेश असून या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड थेट पद्धतीने होणार आहे.
राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्तांनी…
आपला माणूस, कामाचा माणूस’ अशा घोषवाक्यांनी समाजमाध्यमे रंगत आणत आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशामुळे प्रभाग रचना व आरक्षणाचा विशेष कार्यक्रम महसूल विभागाने लगबगीने हाती घेतला
येथील उर्वरित तीन जागांसह एकूण ६४ जागांसाठी मतदान होणार असून एकूण १८१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
नक्षलवाद्यांनी दिलेल्या धमकीच्या पाश्र्वभूमीवर अहेरी उपविभागातील चार नक्षलग्रस्त तालुक्यांतील ५६ ग्रामपंचायतींमध्ये उद्या, २४ एप्रिलला मतदान होत आहे.