Page 2 of ग्रामपंचायत निवडणूक News
बारामती तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाने वर्चस्व मिळविले आहे़ दोन ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमावारी लागले. या निवडणूकीत सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकत शिवसेनेना शिंदे गटाने आपले वर्चस्व राखले.
मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीचाच वरचष्मा राहिला आहे.
भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गाव धापेवाड़ामध्ये कांग्रेस समर्थित गटाने १७ पैकी १० जागांवर विजय मिळवला.
स्थानिक पातळीवर राजकारणात नेहमीच गावकी आणि भावकीला महत्त्व असते. त्यामुळे ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीत गावातील जुनी मंडळी तसेच नातेसंबंध पाहून मतदान होते.
सांगली : जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर वन ठरला असून निवडणुक झालेल्या ८४ पैकी ३६ ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा विजय झाला…
सांगोला तालुक्यात एकनाथ शिंदेचलित शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. पंढरपुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पाटील…
“महाविकास आघाडीनं थांबवलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचं काम आम्ही केलं”, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष लागले होते. जळगाव ग्रामीणमध्ये शिंदे गटाने यश मिळविले आहे.
Gram Panchayat Election Result 2023 Updates: आमदार रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
काल राज्यातील अनेक भागांत ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यामध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची महायुती आणि शरद पवार गट, उद्धव…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे अजित पवार गटातील नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.