Page 6 of ग्रामपंचायत निवडणूक News
वसईत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने बाजी मारली आहे. ग्रामपंचायतीच्या १५ पैकी ९ जागांवर बविआचे सरपंच निवडून आले आहेत.
राज्यात झालेल्या सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आपल्यालाच चांगले यश मिळाल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाचा दाखला देत नोटाच्या खालोखाल मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले
“साम-दाम-दंड-भेद वापरून,सत्तेचा दुरुपयोग करूनही भाजपा आणि शिंदे गट महाविकास आघाडीचा पराभव करू शकत नाही.” असंही म्हणाले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
विजयी सरपंचांचे औक्षण करण्यासाठी काही महिला आरतीसह सामोर आल्या. त्या ओवाळणी करत असतानाच उधळलेला गुलाल पेटत्या आरतीवर पडल्याने भडका उडाला.
विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या निवडणूकीकडे पहायले जात होते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केले होते.
पुणे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील या दोन दादांमध्येच प्रामुख्याने लढत होती.
ठाकरे शिवसेनेने ८ ठिकाणी विजय मिळवला. स्थानिक आघाड्यांनी ९० ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली आहे, तर उर्वरित गावामध्ये संमिश्र निकाल मिळाले.
काँग्रेसचे नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मूळगावी म्हणजे जोर्वे येथे विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा सरपंच…
काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का! ६५ वर्षांची सत्ता पालटत ‘या’ गावात भाजपाने जिंकल्या ८ जागा
१२३ ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ६२७ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाल्याचा दावा भाजपने केला आहे.