ग्रामपंचायत News

राज्यातील लाखो कामगार व कर्मचाऱ्यांनी आज १ मे, कामगार तथा महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा केला.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्ती व प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत आपले सेवा केंद्र उभारण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांची व पालकांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने नांदगाव तर्फे तारापूर ग्रामपंचायतीने सेवा केंद्र रात्री दहा वाजेपर्यंत कार्यरत ठेवले आहे.

हा निर्णय ग्रामपंचायतने २३ एप्रिलला झालेल्या ग्रामपंचायतच्या मासिक सभेत घेतला आहे.

काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज विभागाने स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका त्वरित घ्याव्यात, अशी मागणी केली आहे

यामध्ये गावातील कोणत्याही मुलीच्या जन्माच्या आणि कन्यादान म्हणून ११०० रुपये दिले जातात.

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील विविध प्रश्नांबाबत चर्चा करून या भागात विकासाची कामे करण्यासाठी महापालिकेने निधी द्यावा, यासाठी शिवतारे यांनी…

लोक अदालतीच्या नोटिसा थकबाकीदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष मोहीम हाती घेतली होती.

फताटेवाडी ग्रामपंचायतीत झालेल्या अपहारप्रकरणी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जानेवारी २०२१ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झालेल्या ५६६ ग्रामपंचायतींमधील राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना शासनाने एका परिपत्रकानुसार जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी…

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा – दोन मंजुरी पत्र आणि प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ग्रामसभेबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांना…

आतापर्यंत ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडूनच बांधकामासाठी मंजुरी दिली जात होती. मात्र न्यायालयाने याकडे लक्ष वेधल्याने आता ग्रामीण पातळीवर देण्यात आलेल्या बांधकामांचा…