Page 2 of ग्रामपंचायत News
जनसुनावणी दोन ते तीन महिने पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी बंदर विरोधी संघटना आणि ३० ग्रामपंचायत सरपंचांच्यावतीने करण्यात आली आहे.
मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ केल्याने गावकरी संतप्त हाेवून सरपंच, सचिव आणि ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायतीमध्ये डांबून ठेवले.
काँग्रेस नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे यांनी यापूर्वीच या अवैध बांधकामाबाबतची तक्रार केली होती.
उलवे भागात जागोजागी लागलेल्या कर वसुलीच्या फलकांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
या दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपविरोधी आघाडीने एकत्र येत गावागावांमधून भाजपला धक्का दिले.
पंधरापैकी आठ ग्रामपंचायती शेकापने जिंकल्या, तर शिवसेना शिंदे गटाचे ३, काँग्रेसचे २, राष्ट्रवादीचा एक तर एक अपक्ष सरपंच निवडून आला.
चिपळूण तालुक्यात अजितदादा गटाचे आमदार शेखर निकम यांनी तीनही ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यात यश आले आहे.
काँग्रेस, शरद पवार गटानंतर सर्वात कमी जागा या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गाटाला मिळाल्याचा दावाही भाजपने केला.
स्थानिक पातळीवर राजकारणात नेहमीच गावकी आणि भावकीला महत्त्व असते. त्यामुळे ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीत गावातील जुनी मंडळी तसेच नातेसंबंध पाहून मतदान होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे अजित पवार गटातील नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
राज्यातील २३५३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होत आहे. यापैकी काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत.
लिंबू, हळदीकुंकू, टाचण्या टोचलेल्या बाहुल्या आदी वस्तू आढळून आल्या आहेत. लगतच असलेल्या लाल कापडावर दुरडी लगत या बाहुल्या ठेवण्यात आल्या…