Page 3 of ग्रामपंचायत News
राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या ५ नोव्हेंबर रोजी होऊ घातल्या आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ४८ सार्वत्रिक तर ५९ पोटनिवडणुकांचा समावेश…
गोंदिया जिल्ह्यातील नानव्हा ग्रामपंचायतीनं आईवडिलांची प्रेम विवाहाला संमती नसेल तर त्या प्रेम विवाहाची नोंद करण्यास नकार दिला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील नानव्हा ग्रामपंचायतीने प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना घरच्यांची परवानगी असेल तरच विवाह नोंदणी करणार असा ठराव केला. याला ‘राईट टू…
ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झालेल्या प्रकल्पामुळे कृषी पंपांना दिवसा, अखंडीत वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.
या घटनेने जिल्हा परिषद पंचायत विभागात खळबळ उडाली आहे.
जळगाव तालुक्यातील मोठी असलेल्या सुनगाव ग्रामपंचायतच्या सरपंचावरील अविश्वास प्रस्तावादरम्यान ग्रामपंचायत परिसरात पोलिसांसमोरच कार्यकर्त्यांनी राडा केला.
तलाठ्यांनी त्यांचा नियोजित दौरा, बैठक याबाबत त्यांच्या उपस्थितीचे वेळापत्रक ग्रामपंचायत कार्यालय परिसरात लावण्याचे निर्देश आहेत.
प्रत्यक्षात साहित्य खरेदी न करता खोटी बिले दाखवून लाखो रुपयांचा अपहार केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या.
सायखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच पालकांच्या सहमतीशिवाय प्रेमविवाहाची नोंद ग्रामपंचायतीत केली जाणार नसल्याचा ठराव केला आहे.
ग्रामसभेचा हा ठराव परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
इस्माइल खान मोहम्मद खान, परविनबी जावेद खान, बानोबी सरदार खान, इब्राहिम मोहम्मद खान यांनी हा पराक्रम केला.
जिल्ह्यातील १३८५ ग्रामपंचायतींच्या बँक खात्यांमध्ये ३१४ कोटी ६५ लाख ३० हजार ४११ रुपये शिल्लक आहेत.