Page 9 of ग्रामपंचायत News

नियोजित कलाग्रामविरोधात गोवर्धनवासीयांचा लढा

तालुक्यातील मौजे गोवर्धन हद्दीतील गट नं. ७ अ मधील जागा ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या कलाग्रामसाठी…

मीटरने पाणीपुरवठा करणारी कापील ठरणार देशातील पहिली ग्रामपंचायत

कराडनजीकच्या कापील ग्रामपंचायातीने जीवन प्राधिकरणामार्फत २४ बाय ७ नळपाणीपुरवठा योजना साकारली असून, २४ तास नळपाणीपुरवठा योजना यशस्वी करणारे कापील हे…

नगर तालुक्यातील १२ जणांचे ग्रा. पं. सदस्यत्व रद्द

नगर तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींमधील १२ जणांचे सदस्यत्व वैयक्तिक शौचालय नसल्याने रद्द करण्यात आल आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी हा…

कर्जतमधील सर्व ग्रामपंचायतीची बँक खाती गोठवली

जमीन महसुलाच्या थकबाकी वसुलीसाठी तालुक्यातील सर्व ९१ ग्रामंपचायतीची बँक खाती महसूल विभागाने आज गोठवली. ऐन मार्चअखेरीस परिविक्षाधीन अधिकारी दिपा मुधोळ…

व्यापाऱ्यांची भिस्त ग्रामपंचायतीवर

कर्जत शहरात सुरू असलेल्या सुशोभीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे हटविण्याबाबत व्यावसायिकांच्या वतीने ग्रामपंचायतीला सर्वाधिकार देण्यात आले आहेत. तहसीलदार जयसिंग भैसडे…

ग्रामपंचायतींना सक्षम होण्यासाठी ग्रामविकास खात्यामार्फत प्रस्ताव

राज्यातील ग्रामसभांना दिलेल्या विशेष अधिकारांप्रमाणेच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनाही बांधकाम परवाना, वारस नोंदी, ना-हरकत दाखले, जन्मनोंदी, गायरान जमिनी याबाबत अधिकार…

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामपंचायतीत काँग्रेसची सरशी

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ७५ टक्के यश मिळविले आहे. शिवाय राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा व मनसे पक्षानेही आपले अस्तित्व…

ग्रामपंचायत निवडणुकीत माळशिरसमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट

माळशिरस तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल धक्कादायक लागले असून बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे. वेळापूर या अति संवेदनशील ग्रामपंचायतीत…

सोलापूर जिल्हय़ात ग्रामपंचायतींवर प्रस्थापितांचे वर्चस्व कायम

सोलापूर जिल्हय़ातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या १२६ ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात बहुतांशी तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस या प्रमुख पक्षांतच…

भुईंज ग्रामपंचायतीवर मदन भोसलेंचे वर्चस्व

भुईंज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मदन भोसलेंच्या नेतृत्वाखालील महालक्ष्मी ग्रामविकास पॅनेलला मोठा विजय मिळाला. १६ जागांपैकी १५ जागी घवघवीत यश त्यांनी मिळविले.

कराड तालुक्यातील ३४ ग्रामपंचातींवर ‘महिलाराज’

कराड तालुक्यात ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडून सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडीमध्ये ३४ ठिकाणी सर्वसाधारणसह इतर गटातील महिलांना सरपंचपदाची संधी…