Fadnvis new
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“आम्ही हवेत दावे करत नाहीत; भाजपा पुन्हा एकदा सगळ्या मोठा पक्ष म्हणून निवडून आला.”, असंही म्हणाले आहेत.

191 candidates disqualified 1.5 years ago; But now they are eligible for election in buldhana
थेट सरपंचपदांसह १,१६६ ग्रामपंचायतींसाठी राज्यात १३ ऑक्टोबरला मतदान, कोणत्या जिल्ह्यांचा समावेश? वाचा…

राज्यातील विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान…

Gram Panchayats poll in pune
जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला निवडणूक

पुणे जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींचा समावेश असून या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड थेट पद्धतीने होणार आहे.

अडीच वर्षांच्या सरपंचपदासाठी सदस्यांना पंधरा लाखांची सहल!

सदस्यांच्या हेलिकॉप्टर सहलीमुळे लक्षवेधी ठरलेल्या परळी तालुक्यातील कन्हेरवाडीच्या सरपंचपदी प्रभावती फड यांची शुक्रवारी अविरोध निवड झाली.

निवडणुकांच्या नगाऱ्यात दुष्काळी झळांचा विसर!

पावसाअभावी सर्वत्र दुष्काळाची छाया असली, तरी परभणी जिल्ह्यात मात्र ४७९ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मात्र निवडणुकांचे नगारे वाजत असल्याने लोकही वेगळ्याच राजकीय…

शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून वर्चस्वाचा दावा; भाजपचा पराभव

जिल्ह्यातील ३७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर गुरुवारी जाहीर झालेल्या निकालावरून बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेने सत्ता मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गजांना भुईसपाट केल्याचा दावा केला.

परभणी जिल्ह्यामधील ४७९ ग्रामपंचायतींचे आज मतदान

ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी थांबली. आता उद्या (मंगळवारी) जिल्ह्यात ५२४ पकी ४७९ ग्रामपंचायतींसाठी दीड हजार केंद्रांवर मतदान होणार आहे.…

निवडणुकीसाठी तीन हजारावर पोलिस तैनात

जिल्ह्य़ात मंगळवारी होत असलेल्या ६८८ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्ह्य़ा बाहेरहूनही पोलीस मदत मागवून…

बिनविरोध निवडणुकीबद्दल नालेगावला १० लाख देणार

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. परंतु औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव ग्रामपंचायतची निवडणूक…

फक्त ७४ ग्रामपंचायत कर्मचारी सेवेत

येथील २७ गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या ४५० कर्मचाऱ्यांपैकी शासकीय आकृतीबंधानुसार फक्त ७४ कर्मचाऱ्यांना कल्याण डोंबिवली पालिकेने धोरणात्मक निर्णय घेऊन सेवेत…

संबंधित बातम्या