मिल्टन फ्रिडमन हे खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थक म्हणून जगन्मान्य असले तरी अर्थशास्त्रातील त्यांची महत्त्वाची कामगिरी पतधोरणाशी (Monetary Policy) संबंधित आहे
युरोपीय कर्जदारांनी ग्रीसला कर्जातून बाहेर पडण्यासाठी आणखी मदत देण्याकरिता घातलेल्या काटकसरीच्या अटींविरोधात तेथील जनतेने मतदान केल्यानंतर युरोची स्थिती अधांतरी आहे.…
गेल्या काही सत्रांमध्ये ग्रीसची चिंता वाहणारा भारतीय भांडवली बाजार बुधवारी चीनी अर्थव्यवस्थेवर मोठय़ा प्रमाणात नाराज झालेला दिसला. प्रमुख चीनी निर्देशांकांमध्ये…
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ग्रीसने युरोझोनमध्ये राहण्याच्या विरोधात मतदान केले आहे. युरोपियन देशांचे बेलआऊट पॅकेज ग्रीसमधील जनतेने बहुमताने नाकारले आहे.
ग्रीसने युरोझोनमध्ये राहण्याबाबतचे ‘भवितव्य’ ठरवण्यासाठी ग्रीसमध्ये रविवारी सार्वमत घेण्यात आले. कर्जाच्या ओझ्याने वाकलेला हा देश सध्या आर्थिकदृष्टय़ा डळमळीत झालेला आहे.