Page 16 of जीएसटी News
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC) सध्या या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
कागदोपत्री व्यवहार दाखवून त्याच्या माध्यमातून कोटय़वधींचा कर परतावा मिळवणाऱ्या व्यावसायिकांबाबत केंद्रीय जीएसटी विभाग तपास करत आहे.
जीएसटी संकलन प्रक्रियेतील करगळती, करचोरी रोखण्यासाठी यंत्रणेचे संपूर्ण संगणकीकरण हा प्रभावी उपाय आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये राज्यात १९,५९२ कोटींचे संकलन झाले होते, तर एप्रिल २०२१ मध्ये सर्वाधिक २२ हजार कोटींचे संकलन झाले होते.
सलग सातव्या महिन्यात जीएसटी संकलनाने एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला.
केंद्र सरकारकडून राज्याला जीएसटीच्या परताव्याच्या पोटी येणार असलेले सगळे पैसै अजून मिळालेले नाहीत असंही अजित पवार म्हणाले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ४६ व्या जीएसटी परिषद बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.