Page 5 of जीएसटी News

‘एक देश- एक करपद्धती’ असा गाजावाजा करत जीएसटी प्रणाली लागू झाली, त्या ‘एकते’च्या तत्त्वानुसार राज्यांचे आणि केंद्राचेही अनेक कर जीएसटीमुळे…

न्यायालयाने स्पष्ट केले की, गरज पडल्यास नागरिकांचे स्वातंत्र्य मजबूत करण्यासाठी कायद्याचा अर्थ लावला जाईल पण नागरिकांचा छळ होऊ देणार नाही.

जुलै २०१७ पासून दरसाल एप्रिल महिन्यांत जीएसटी संकलनाने त्या-त्या वर्षातील सर्वोच्च स्तर आजवर गाठला आहे. गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल २०२३…

१ जुलै २०१७ रोजी ही अप्रत्यक्ष करप्रणाली लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच जीएसटी संकलनाने मासिक २ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या देशातील एकूण वस्तू व सेवा कर संकलनातील वाटा १६ टक्के राहिला आहे

सर्व वस्तू व सेवांवर एकसमान दराने करआकारणी करणाऱ्या देशांचा अनुभव आपल्यापुढे आहेच आणि आपल्या करविवादांचे, करचुकवेगिरीचे ‘जीएसटी’नंतरच्या काळातले नमुनेही आहेत.

अखेर डॉ. विजय केळकर बोलले. वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेचे मूळ आरेखनकार असलेले डॉ. केळकर यांनी ही नवीन कररचना प्रणाली…

जीएसटी प्रणाली लागू झाल्यापासून महाराष्ट्राने संकलनात पहिला क्रमांक कायम राखला आहे.

एप्रिल २०२३ मध्ये आतापर्यंतचे सर्वोच्च १.८७ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन नोंदवले गेले आहे.

वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) राज्यकर अधिकारी महिलेस तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कार्यालयातील अधिकारी असल्याच्या बतावणीने व्यापाऱ्याला लुटण्यात आल्याची घटना मार्केट यार्डमधील भुसार बाजारात घडली.

धारावीमधील स्थानिक व्यावसायिकांना मदत करण्यासाठी राज्याकडून वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) पाच वर्षांपर्यंत परतावा दिला जाणार आहे, असे धारावी पुनर्विकास…