Page 7 of जीएसटी News

free online game
ऑनलाइन गेमिंगवरील कराचा अंतिम निर्णय आता GST कौन्सिलच्या आगामी बैठकीत; २८ टक्के करावर चर्चा होणार

या महिन्याच्या सुरुवातीला जीएसटी कौन्सिलच्या ५० व्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील परिषदेने ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर…

Ajit Pawar
जीएसटी करदाते ‘ईडी’च्या कक्षेत नको! अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती- अजित पवार

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमात सुधारणा करणारे विधेयक गुरुवारी दोन्ही सभागृहांत संमत करण्यात आले.

central government, additional revenue, GST, online gaming
केंद्र सरकार होणार मालामाल, ऑनलाइन गेमिंगवर जीएसटीमुळे तिजोरीत तब्बल २०,००० कोटींची भर पडणार

सध्या ऑनलाइन गेमिंग कंपन्या ज्या प्रकारे एकूण खेळातील उत्पन्नाच्या १८ टक्के दराने ऑनलाइन गेमवर कर भरत आहेत, जे जीएसटीच्या स्वरूपात…

Recommendations of 50th GST Council Meeting
विश्लेषण : जीएसटी परिषदेचे निर्णय : काय स्वस्त होणार आणि काय महाग?

‘फँटसी स्पोर्ट्स’ ही तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी क्षेत्रातील उभरती श्रेणी असून, भारतातील स्मार्टफोनचा आणि इंटरनेटचा वाढता वापर तिचे मुख्य भांडवल ठरले आहे

621.56 crore in 12 cases of GST evasion
डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजक, रहिवाशांना मागील सहा वर्षांचा जीएसटी भरण्याच्या नोटिसा

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील कंपनी चालक आणि निवासी विभागातील रहिवाशांना महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने मागील सहा वर्षांच्या काळात दिलेल्या सेवासुविधांवरील १८…

online game
“ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के GST असंवैधानिक”, उद्योगतज्ज्ञांची नाराजी; म्हणाले, ”अनेकांच्या नोकऱ्या…”

28 percent GST on online gaming : गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन गेमिंग ही एक मोठी बाजारपेठ बनत आहे. गेल्या काही…

GST council meeting, opposition party, GSTN, Nirmala sitharaman
‘जीएसटी’त ‘ईडी’च्या शिरकावाला विरोध; परिषदेच्या बैठकीत पंजाबसह अनेक राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा आक्षेप

एखाद्या व्यावसायिकाने जीएसटी न भरल्यास त्याला पकडण्याचे अधिकार या अधिसूचनेमुळे ईडीला मिळणार आहेत. अशा निर्णयामुळे देशात कर दहशतवाद वाढेल. छोटे…

gst council meet 2023 nirmala sitaraman
जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काय स्वस्त आणि काय महाग होणार? जाणून घ्या संपूर्ण यादी

येत्या काही दिवसांत या वस्तू किंवा सेवांच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि…

gst notice
बेरोजगार मजुराला आली २४.६१ लाख जीएसटीची नोटीस; म्हणे नावावर आहे २.५ कोटींची कंपनी! पॅन, आधार कार्डचा जपून वापर करा

काही महिन्यांपूर्वी एका कंपनीत देवेंद्र कुमारनं आपलं आधार कार्ड व पॅन कार्ड दिलं होतं!

GST
मोठी बातमी! १५ हजार कोटींची ‘जीएसटी’ चोरी उघड; बनावट ४ हजार ९७२ जीएसटी नोंदणी केली रद्द

केंद्रीय प्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाचे सदस्य शशांक प्रिया म्हणाले की, जीएसटी विभागाकडून १६ जूनपासून मोहीम सुरू आहे. त्यात मोठ्या…