The issue is the economic relationship between the center and the state...
मुद्दा केंद्र आणि राज्य यांच्या आर्थिक संबंधांचा आहे…

महाराष्ट्रात ‘नीति आयोगा’सारखी तज्ज्ञ संस्था स्थापन करण्याची घोषणा आकर्षक असली तरी, सर्वच राज्यांचा आर्थिक परीघ कमी होतो आहे… तो कसा?

tendu-patta
तेंदूपत्त्यावरील जीएसटीवरून संताप ; वाद पेटण्याची चिन्हे

सुमित पाकलवार, लोकसत्ता गडचिरोली : कित्येक दशकांच्या संषर्घानंतर ग्रामसभांना मिळालेल्या सामूहिक वनहक्कासारख्या अधिकारामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गावे सर्वागाने सक्षमतेकडे वाटचाल…

GST-news-1200-2
मुंबई : सुनावणीविना नोंदणी निलंबित करण्याच्या जीएसटी कायद्यातील दुरूस्तीला आव्हान ; राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

याचिकेत २०१७ सालच्या केंद्रीय जीएसटी अधिनियमातील नियम २१ए च्या उपनियम २ ला आव्हान देण्यात आले आहे.

as gst
राज्यातील ‘जीएसटी’ संकलनात घट; जुलैच्या तुलनेत ३२०० कोटींची तूट, तेलदर भडक्याचा फटका

करोना संकटातून बाहेर पडल्यानंतर राज्याची आर्थिक गाडी रुळावर येत असतानाच जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन…

GST Aug 2022
August GST Collection: जीएसटी संकलनाला ‘अच्छे दिन’; २८ टक्क्यांनी कर संकलन वृद्धी, ऑगस्टमधील संकलनाचा आकडा आहे…

राज्यांच्या जीएसटी संकलनाचा वाटा हा केंद्र सरकारच्या जीएसटी संकलनापेक्षा अधिक जास्त आहे.

arvind kejriwal criticized bjp
“सरकार पाडण्यासाठी ६ हजार ३०० कोटी खर्च केले नसते तर…”; केजरीवालांचा मोदी सरकारला टोला

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरोधात खोटे खटले रचले जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे

35 Photos
भुजबळ Vs फडणवीस : भुजबळ म्हणाले, ‘एवढे चमचे असताना…’; फडणवीस उत्तर देताना उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “महाराष्ट्र म्हणजे…”

दोन्ही नेत्यांनी एकमेकांना सभागृहामध्ये शाब्दिक चिमटे काढत जीएसटीच्या मुद्द्यावरुन सुनावलं

Taking house on rent Will you have to pay 18 percent GST Modi Govt clarifies
9 Photos
Photos: …त्याचवेळी घरभाड्यावर आकारला जाणार GST; मोदी सरकारने १८ टक्के जीएसटीसंदर्भात दिलं स्पष्टीकरण

मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर भाडेतत्वावरील घरांच्यासंदर्भातील जीएसटीबद्दलची माहिती व्हायरल होत असतानाच सरकारने दिली माहिती

gst on home rent
वैयक्तिक वापरासाठी दिलेल्या निवासी जागेचे भाडे ‘जीएसटी’मुक्तच

वासी जागा जेव्हा व्यावसायिक वापरासाठी भाडेतत्त्वावर दिली जाईल, त्याचवेळी मिळणाऱ्या भाडय़ावर जीएसटी आकारला जाईल

GST-news-1200-2
राज्यांना कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपोटी केंद्राकडून १.१६ लाख कोटींचे वितरण

या कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपोटी महाराष्ट्राला एकूण ७,३६९.७६ कोटी रुपये अदा करण्यात आले.

संबंधित बातम्या