Taking house on rent Will you have to pay 18 percent GST Modi Govt clarifies
9 Photos
Photos: …त्याचवेळी घरभाड्यावर आकारला जाणार GST; मोदी सरकारने १८ टक्के जीएसटीसंदर्भात दिलं स्पष्टीकरण

मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर भाडेतत्वावरील घरांच्यासंदर्भातील जीएसटीबद्दलची माहिती व्हायरल होत असतानाच सरकारने दिली माहिती

gst on home rent
वैयक्तिक वापरासाठी दिलेल्या निवासी जागेचे भाडे ‘जीएसटी’मुक्तच

वासी जागा जेव्हा व्यावसायिक वापरासाठी भाडेतत्त्वावर दिली जाईल, त्याचवेळी मिळणाऱ्या भाडय़ावर जीएसटी आकारला जाईल

GST-news-1200-2
राज्यांना कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपोटी केंद्राकडून १.१६ लाख कोटींचे वितरण

या कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपोटी महाराष्ट्राला एकूण ७,३६९.७६ कोटी रुपये अदा करण्यात आले.

Shivsena Congress
शिवसेनेकडून काँग्रेसचं तोंडभरुन कौतुक; अमित शाहांना ‘त्या’ वक्तव्यावरुन केलं लक्ष्य तर गांधी कुटुंबाचा उल्लेख करत म्हणाले…

“महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यावर त्याच पद्धतीने सूडाची कारवाई होताच शिवसेनेनेही तीच आक्रमक भूमिका घेतली, पण विरोधी पक्षातील इतर पुढाऱ्यांची भूमिका…

विश्लेषण : गुजरातमध्ये नवरात्रीत गरबाच्या कार्यक्रमांवर १८ टक्के जीएसटी? जाणून घ्या काय आहे नेमका वाद

यावर्षी २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्री उत्सव साजरा होणार आहे. गरबा कार्यक्रमांच्या प्रवेश तिकिटांवर १८ टक्के जीएसटी…

as nirmala sitaranam
‘जीएसटी’पूर्वी लस्सी, दही, ताक, पनीरवर ‘व्हॅट’ ; विरोधकांच्या महागाईच्या आरोपाला सीतारामन यांचे प्रत्युत्तर

ब्रॅन्डेड व पॅकेज्ड खाद्यान्नावर ‘जीएसटी’ लागू करण्याचा निर्णय ‘जीएसटी परिषदे’ने सर्वानुमते घेतला होता.

gst on everything except Shri Dutt and his cow, Supriya sule criticizes Nirmala Sitharaman
दत्त आणि दत्ताची गाय सोडली तर सगळ्या वस्तूंवर जीएसटी लावलाय! सुप्रिया सुळेंचा सीतारामन यांना टोला

‘जीएसटी’ परिषदेमध्ये सर्व निर्णय सर्वानुमते होत नाहीत. अन्नधान्यांवरील ‘जीएसटी’ लागू करण्याला कोणी विरोध केला हे सांगितले पाहिजे. नाही तर, राज्यांच्या…

Raj-Thackeray-5-1
“व्हॉट्सअ‍ॅपवर जीएसटी लावला पाहिजे, कारण…”; राज ठाकरेंचं वक्तव्य

राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या दूध, दह्यावर जीएसटी लावण्याच्या निर्णयाचा उल्लेख करत व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांना टोला लगावला.

Clarification from Government on Implementation of GST on Funeral Services
अंत्यसंस्कार सेवांवरही जीएसटी लागू होणार? केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

अंत्यसंस्कार सेवांवर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला असल्याचा दावा काही सोशल मीडियांच्या माध्यमातून करण्यात आला होता.

food price hike
‘जीएसटी’मुळे खाद्यपदार्थाची दरवाढ अटळ ; सामान्यांच्या खिशाला कात्री; उपाहारगृह व्यावसायिकांचा नफा घटणार

व्यावसायिक स्पर्धेमुळे आजची दरवाढ उद्यावर जाणार, इतकीच तूर्तास दिलासादायक बाब आह़े  

Nirmala Sitharaman Clarification on GST Reforms Allegations By Opposition
अर्थमंत्र्यांकडून निव्वळ धूळफेक ! ; जीएसटीत नव्याने कोणतीही सूट नसल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप

सामान्य जनतेमधून कर आकारणी विरोधात रोष वाढत असल्यामुळे सीतारामन यांनी सामान्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला आहे

संबंधित बातम्या