गुढीपाडवा २०२५

गुढीपाडवा (Gudi Padwa) या सणाने हिंदू नववर्षाची सुरुवात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर येणारा हा सण महाराष्ट्रभर आनंदामध्ये साजरा केला जातो. गुढी पाडव्याला सर्वजण पहाटे लवकर उठतात. अंघोळ करुन सूर्योदय झाल्यानंतर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते. त्यावर फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते.

गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो आणि तयार केलेली गुढी दारामध्ये लावली जाते. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. गुढी पाडव्याच्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मोठमोठ्या ठिकाणी शोभायात्रा निघतात. गिरणगाव/ गिरगाव हे शोभायात्रासाठी फार प्रसिद्ध आहे. या वर्षी गुढीपाडवा ३० मार्च रोजी आहे.
Read More
school admissions campaign during Gudi Padwa festival
“गुढी पाडवा, प्रवेश वाढवा” अभियानाला ७८३ शिक्षकांच्या रिक्त  पदाचे ग्रहण….

जिल्हा परिषदेच्या  शाळांमध्ये सुमारे ७८३ शिक्षकांची रिक्त पदे असल्याची बाब समोर आली आहे. परिणामी रिक्त पदामुळे प्रवेश वाढविण्याच्या अभियानालाही ग्रहण…

Gudi Padwa 2025 occasion 117 vehicles purchased Thane RTO four-wheeler vehicles sell
गुढीपाडव्याच्या दिवशी ठाण्यात ११७ वाहनांची खरेदी, चारचाकी वाहन खरेदीला ग्राहकांची सर्वाधिक पसंती

२३ मार्च ते ३० मार्च या कालावधीत तब्बल ३ हजार १६० ग्राहकांनी वाहन खरेदी केल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून…

Gudi Padwa 2025 Women self-help groups Mumbai sell
मुंबईतील महिला बचत गटांच्या पुरणपोळ्यांचा घमघमाट…गुढीपाडव्याला ३ हजारांहून अधिक पुरणपोळ्यांची विक्री

मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने या उपक्रमासाठी पूर्वतयारी केली होती. संबंधित बचत गटातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले होते.

mango pune news loksatta
गुढी पाडव्याला आंबा खरेदीकडे पाठ, दर तेजीत असल्याने मागणी कमी

मार्च महिन्यात आंब्यांची आवक वाढते. साधारणपणे कोकणातून दररोज चार ते पाच हजार पेट्यांची आवक मार्केट यार्डातील फळबाजारात होते.

Solapur gudi padwa 2025 loksatta
सोलापुरात गुढी पाडव्याचा सळसळता उत्साह; नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा

सकाळी घरोघरी संपूर्ण कुटुंबीयांनी एकत्र येऊन मोठ्या भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात गुढी आणि तोरण उभारण्यात आले.

pune gold latest news
गुढीपाडव्याला सोने-चांदीला झळाळी! उच्चांकी भाव असूनही शुभ मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची सराफी बाजारात गर्दी

आगामी काळातही सोने आणि चांदीच्या भावातील तेजी कायम राहणार आहे. कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इतर देशांवर जादा आयात…

नववर्षात गुढी उभारा, कामाला लागा! पालिका निवडणुकीनिमित्त उद्धव ठाकरे यांचे आवाहन

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (ठाकरे) तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना नववर्षात गुढी…

Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भाषणातले दहा महत्त्वाचे मुद्दे, गंगा स्वच्छता ते औरंगजेबाची कबर काय केलं भाष्य?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुंबईतल्या शिवतीर्थावर जोरदार भाषण, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे.

vasai virar gudi padwa
वसई विरार शहरात गुढीपाडव्याचा जल्लोष, विविध ठिकाणी शोभायात्रा; ढोलताशांच्या गजराने वसई नगरी दुमदुमली

वसईत नव वर्ष स्वागत समिती तर्फे मागील २८ वर्षापासून गुढीपाडव्या निमित्ताने शोभा यात्रा काढली जात आहे.

girgaon gudi padwa 2025
‘आमच्या महाराष्ट्रात मराठी माणसांनी ताटात काय खायचे हे फक्त आम्हीच ठरवणार…’, गिरगावच्या शोभायात्रेत ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेचा फलक ठरतोय लक्षवेधी फ्रीमियम स्टोरी

महाराष्ट्रासह विशेषतः मुंबईत मराठी माणसाला घर नाकारण्यापासून नोकरी नाकारण्यापर्यंतच्या विविध घटना अलीकडच्या काळात समोर आल्या आहेत.

New Year welcome procession , Thane, Gudi Padwa ,
ठाण्यात रौप्य महोत्सवी नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह

गुढीपाडवानिमित्ताने ठाणे शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साह पाहायला मिळाला. ठाण्यातील श्रीकौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे रौप्य महोत्सवी…

संबंधित बातम्या