गुजरात निवडणूक News

केंद्रीय निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबर २०२२ रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीची (Gujarat Assembly Election 2022) घोषणा केली. येथे १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशसह गुजरातमध्येही ८ डिसेंबरला मतमोजणी केली जाईल. गुजरात विधानसभेच्या १८२ पैकी ८९ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तर, ९३ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. गुजरातमध्ये ४.९ कोटी मतदार असून ५१ हजार मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ३४ हजार केंद्रे ग्रामीण भागांमध्ये असतील.Read More
Gujarat Bypoll Election :
Gujarat Bypoll Election : काँग्रेसच्या एकमेव खासदाराच्या बालेकिल्ल्याला भाजपा सुरुंग लावणार? ‘या’ चेहऱ्यांमध्ये होतेय विधानसभेची लढत

Assembly Election 2024 : वाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने गुलाबसिंग राजपूत यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.

Rahul Gandhi
“मोदीजी लिहून घ्या…”, राहुल गांधींचं भर सभागृहात पंतप्रधानांना आव्हान

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचा मुद्दा, नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक, अग्निवीर योजनेला देशभरातून होत असलेला विरोध, ईडी-सीबीआय व आयकर…

ranjana bhatt bhikhabhai thakor gujarat bjp
भाजपाच्या दोन उमेदवारांनी मिळालेलं तिकीट नाकारलं; इतरांची चढाओढ चालू असताना विरुद्ध निर्णय घेणारे ‘ते’ दोन नेते कोण?

गुजरात भाजपाच्या दोन उमेदवारांनी पक्षानं दिलेलं लोकसभा निवडणुकीचं तिकीट नाकारल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Senior Congress leader Paresh Dhanani
गुजरातच्या जनतेनं विरोधकांना स्थानच ठेवलेलं नाही; काँग्रेस नेत्याचं विधान

काँग्रेस सोडत असलेल्या नेत्यांमुळे आमची झोप वगैरे काही उडालेली नाही, उलट ही आमच्यासाठी सकारात्मक बाजू असल्याचं सांगत धनानी यांनी काँग्रेस…

congress and aap
General Election 2023 : गुजरातमध्ये आप पक्ष जागावाटपास तयार, महत्त्वाच्या नेत्याची घोषणा, काँग्रेसचे मात्र मौन!

गढवी यांच्या या विधानानंतर आप पक्ष आता प्रत्येक राज्यात काँग्रेससोबत जागावाटप करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

hardik patel
हार्दिक पटेल यांनी विधानसभेत विचारलेल्या पहिल्याच प्रश्नाची चर्चा, स्वत:च्याच सरकारला धरलं धारेवर!

गुजरातमधील पाटीदार आरक्षण आंदोलनाचा चेहरा असलेल्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. डिसेंबर २०२२…

bhupendra patel Oath Ceremony
भुपेंद्र पटेल घेणार आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; पंतप्रधान मोदींसह राजकीय दिग्गज राहणार उपस्थित

आज भुपेंद्र पटेल हे दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

gujarat election 2022
Gujarat Election 2022 : गुजरात निवडणुकीत ७४ टक्के उमेदवारांचं ‘डिपॉझिट’ जप्त; ‘या’ पक्षाच्या उमेदवारांचा सर्वाधिक वाटा

यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत १५० पेक्षा जास्त जागा जिंकत भाजपाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या निवडणुकीत भाजपाला एकूण ५२.५ टक्के…

congress may loss lop in gujarat
कॉंग्रेसला आणखी एक धक्का! गुजरात निवडणुकीतील पराभवानंतर आता विरोधी पक्षनेते पद गमावण्याचीही शक्यता

यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने १५० पेक्षा जास्त जागांसह विक्रमी विजय नोंदवला. तर काँग्रेसला १७ जागांसह पराभवाचा सामना करावा लागला.…

Mukund Kirdat Sanjay Raut
“दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा”, संजय राऊतांच्या टीकेला आपचं प्रत्युत्तर, म्हणाले, “सतत ‘डील’…”

संजय राऊत यांनी आप आणि भाजपात दिल्ली व गुजरातबाबत साटेलोटे झाल्याची टीका केली. यावर शुक्रवारी (९ डिसेंबर) महाराष्ट्र आपचे प्रवक्ते…