Page 5 of गुजरात निवडणूक News
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे.
आफ्रिकन वंशाचा हा सिद्दी समाज जुनागढच्या नवाबाशी संबंधित आहे. या नवाबाने त्यांना आफ्रिकेतून भारतात आणलं होतं
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या मध्य प्रदेशमध्ये आहे.
गुजरात विधानसभेच्या ८९ जागांसाठी आज पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. पहिल्या टप्प्यात रिवाबा जडेजा यांच्यासह ७८८ उमेदवार आपलं नशीब आजमावत…
पंतप्रधानांसाठी ‘रावण’ आणि ‘नीच’ असे आक्षेपार्ह अपशब्द विरोधकांनी वापरले आहेत.
या टप्प्यात सर्व ८९ जागांवर भाजप-काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत. तर ‘आप’ने ८८ उमेदवार उभे केले आहेत.
मागील २७ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे.
रवींद्र जाडेजाचे वडील अनिरुद्धसिंह जाडेजा यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
‘गुजराती अस्मिते’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मत न देण्याचे आवाहन भाजपचे नेते करत आहेत.
या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांत ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवींचा समावेश आहे
भाजपा नेत्या स्मृती इराणींच्या एका सभेबाबत विद्यार्थिनीने गौप्यस्फोट केला आहे.
काँग्रेस नेते आणि अमरेलीचे आमदार अंबरीश डेर यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील वेक्टर पोर्ट ते चंच बंदर या खाडीदरम्यान…