Page 7 of गुजरात निवडणूक News
योगी आदित्यनाथ म्हणतात, “राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गुजरातमध्ये प्रचार करत नाहीत, कारण…”
भारतीय जनता पार्टीने अमित पोपटलाल शाह नावाच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे.
दंगलखोरांना धडा शिकवल्यानंतर गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित झाली, असं विधान अमित शाह यांनी केलं आहे
गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे पाच दिवस बाकी आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे.
अमित शाह म्हणतात, “नरेंद्र मोदींनी दंगलखोरांना असा धडा शिकवला की…”
मालधारी समाजाने भाजपाविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्याने भाजपाची चिंता वाढली आहे.
येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे.
गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
निवडणुकीच्या रिंगण्यात उतरण्याआधी इसुदान गढवी गुजरातमधील ‘वीटीवी गुजराती’ वृत्त वाहिनीचे संपादक होते
महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांकडून गुजरात विधानसभा निवडणुकीत केलेल्या प्रचारावरून आदित्य ठाकरेंनी टीकास्र सोडलं आहे.
रवींद्र जडेजाच्या बहिणीने त्याच्याच पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत.
हार्दिक पटेल यांनी अहमदाबादमधील वीरमगाव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.