Page 8 of गुजरात निवडणूक News
भाजपने अनुसूचित जमातीतून आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा मुद्दा प्रामुख्याने प्रचारात मांडला आहे.
कडवा पाटिदार समाजाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपा उमेदवार जयंती पटेल यांच्याकडे ६६१.२८ कोटींची संपत्ती आहे
आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक खर्चाची मर्यादा टी. एन. शेषन यांच्या कार्यकाळात लागू करण्यात आली
पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या १९ जणांवर आत्तापर्यंत भाजपाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे
गुजरात विधानसभेसाठी निवडणुका जाहीर झाल्या असू पहिल्या टप्प्याच्या मतदानाला १० दिवसांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे.
१ डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्य्याचे मतदान पार पडणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा गुजरातमध्ये दाखल, पार पडली पहिलीच सभा
गुजरात विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
गुजरात विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
हार्दिक पटेल यांनी अहमदाबादमधील वीरमगाव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मेधा पाटकर ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाल्याने भाजपा नेत्यांकडून राहुल गांधी लक्ष्य
गुजरात विधानसभेच्या एकूण १८२ जागांसाठी १ आणि ५ डिसेंबरला मतदान होणार आहे