Page 9 of गुजरात निवडणूक News
भाजपा नेत्याने या प्रचाराला “कार्पेट बॉम्बिंग” असं म्हटलं आहे.
गुजरातच्या सरदार सरोवर प्रकल्पाविरोधात मेधा पाटकर यांनी ‘नर्मदा बचाव’ आंदोलनाचे नेतृत्व केले होते
अहमदाबादेतील बापूनगर आणि असरवा या दोन विधानसभा मतदारसंघासाठी अभिषेक सिंह यांची नेमणुक निवडणूक निरीक्षक म्हणून करण्यात आली होती
भाजपा नेते एल. के. आडवाणी, दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गांधीनगरचं प्रतिनिधित्व केलं आहे
दोन दिवसांत घडलेल्या अपहरण नाट्यानंतर आता आम आदमी पक्षाचे उमेदवार कांचन जरीवाला यांनी अचानकपणे माघार घेतली आहे.
१८ मुस्लिमांना जिवंत जाळल्याच्या ‘बेस्ट बेकरी’ प्रकरणात मधू श्रीवास्तव मुख्य आरोपी आहेत
गुजरातमध्ये विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्पात मतदान होणार आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी मोठं विधान केलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
वीरमगावला जिल्ह्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन हार्दिक पटेलने दिले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे.
पुढील महिन्यात गुजरात निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.