BJP flag
Gujarat Election 2022: बंडखोरांना भाजपाचा दणका, अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या सात जणांचे पक्षातून निलंबन

गुजरात विधानसभेच्या एकूण १८२ जागांसाठी १ आणि ५ डिसेंबरला मतदान होणार आहे

Medha Patkar joined Bharat Jodo Yatra
“राहुल गांधी गुजरातविरोधी”, ‘भारत जोडो’ यात्रेत मेधा पाटकरांच्या सहभागानंतर भाजपाचा हल्लाबोल

गुजरातच्या सरदार सरोवर प्रकल्पाविरोधात मेधा पाटकर यांनी ‘नर्मदा बचाव’ आंदोलनाचे नेतृत्व केले होते

IAS Abhishek Singh
Gujarat Election: इन्स्टाग्रामवरील पोस्ट पडली महागात, ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणत निवडणूक आयोगाकडून आयएएस अधिकाऱ्याची उचलबांगडी

अहमदाबादेतील बापूनगर आणि असरवा या दोन विधानसभा मतदारसंघासाठी अभिषेक सिंह यांची नेमणुक निवडणूक निरीक्षक म्हणून करण्यात आली होती

amit shaha new
Gujarat Election: बंडखोरीच्या सावटात अमित शाहांचा गुजरात दौरा; गांधीनगरच्या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला

भाजपा नेते एल. के. आडवाणी, दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गांधीनगरचं प्रतिनिधित्व केलं आहे

Surat East aap withdrawal
Gujarat Election 2022: आम आदमीच्या उमेदवाराचे अपहरण अन् नंतर माघार; सुरत (पूर्व)च्या जागेवर कोण मारणार बाजी?

दोन दिवसांत घडलेल्या अपहरण नाट्यानंतर आता आम आदमी पक्षाचे उमेदवार कांचन जरीवाला यांनी अचानकपणे माघार घेतली आहे.

BJP rebel MLA Madhu Shrivastav
Gujarat Election: “…तर मी कोणालाही गोळी घालेन”, बंडखोर भाजपा आमदाराची भर सभेत धमकी

१८ मुस्लिमांना जिवंत जाळल्याच्या ‘बेस्ट बेकरी’ प्रकरणात मधू श्रीवास्तव मुख्य आरोपी आहेत

Jignesh Mevani
Gujarat Election 2022 : काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या जिग्नेश मेवानींच्या विरोधात तगड्या उमेदवारांचे आव्हान; वडगाममध्ये तिरंगी लढत?

गुजरातमध्ये विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्पात मतदान होणार आहे.

amit shah on gujarat election
Gujarat Election: “आम आदमी पार्टी शर्यतीत नाही, मुख्य लढत भाजपा-काँग्रेसमध्ये होणार” अमित शाहांचं मोठं विधान

गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी मोठं विधान केलं आहे.

gujarat election 2022
Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये ‘या’ मतदारसंघात होणार पिता-पुत्रामध्ये लढत, आप पक्षामुळे गणित बिघडले

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

Hardick Patel
Gujarat Assembly Election : काँग्रेसची साथ सोडलेल्या हार्दिक पटेलला वीरमगावमधून उमेदवारी; भाजपा नेते म्हणतात ‘लढवय्या नेता’

वीरमगावला जिल्ह्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन हार्दिक पटेलने दिले आहे.

संबंधित बातम्या