“गाईचे दूध कोणीही काढू शकतो, पण आम्ही बैलाचं…”, गुजरात निवडणुकीच्या निकालावरून केजरीवालांची फटकेबाजी “त्यामुळे व्यापारी आणि उद्योगपती भारत सोडून…”, असा आरोप केजरीवालांनी केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 19, 2022 16:48 IST
भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी; गुजरातमध्ये १६ मंत्र्यांसह शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री व भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा झाला. By पीटीआयUpdated: December 13, 2022 01:00 IST
“गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने ‘खेळ’ बिघडवला”; काँग्रेसच्या पराजयावर पी चिदंबरम यांचं विधान गुजरातमध्ये काँग्रेसने अत्यंत खराब कामगिरी केली आहे, पण हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपाकडून सत्ता हिसकावून घेतली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 11, 2022 19:32 IST
“गुजरातचा विजय मोठाच, पण…”; संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत! म्हणाले, “शिवसेनेसह सर्व प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा करणाऱ्या…” “गौतम अदानींच्यामागे मोदी ठामपणे उभे राहिले व त्यांना जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत बनवले. ते गौतम अदानी हे गुजराती तरुणांचे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 11, 2022 08:04 IST
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा भूपेंद्र पटेल; उद्या शपथविधी; राज्यपालांची भेट नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सत्ता कायम राखणाऱ्या भाजपच्या विधिमंडळ पक्षाने शनिवारी विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल… By पीटीआयUpdated: December 11, 2022 01:14 IST
गुजरातमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय; उदय सामंत म्हणाले, “मोदींसमोर कोणी…” “देशातील प्रत्येक निवडणुकीत…”, असेही सामंत म्हणाले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 9, 2022 21:06 IST
नरेंद्र मोदी गुजरातचे गौरव पुरुष, ऐतिहासिक विजयाचं श्रेय फक्त मोदींचं; ‘सामना’तून शिवसेनेची स्तुतीसुमनं “भाजपच्या गणित तज्ञांचेही कौतुक करावेच लागेल. ते एक आकडा देतात व तसाच आकडा निकालातून बाहेर येतो” By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 9, 2022 07:55 IST
Gujarat Election : मुख्यमंत्री बदलाचा भाजपला पुन्हा फायदा; उत्तराखंडनंतर गुजरातमध्येही प्रयोग यशस्वी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बदलून प्रस्थापितविरोधी लाट थोपवण्याचा भाजपचा प्रयोग लागोपाठ दुसऱ्यांदा यशस्वी झाला आहे. By पीटीआयUpdated: December 9, 2022 08:33 IST
उत्तम व्यूहरचनेमुळे भाजपला विक्रमी यश आर्थिकदृष्टय़ा मागास समाजाला देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाचा पटेल समाजाला लाभ झाला आणि या समाजाची नाराजी दूर करण्यात भाजपला यश… By लोकसत्ता टीमUpdated: December 9, 2022 01:02 IST
Gujarat assembly elections: गुजरातचा निकाल वादळी विजयांच्या यादीत गुजरात विधानसभा निवडणुकीत आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप सिद्ध झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 9, 2022 01:59 IST
Gujarat Assembly Elections : मोदी महिमा कायम गुजरात विधानसभा निवडणूक सलग सातव्यांदा जिंकून भाजपने गुरुवारी ऐतिहासिक विजय नोंदवला. By पीटीआयUpdated: December 9, 2022 01:00 IST
gujarat election: २०२४ च्या भव्य विजयाचा भक्कम पाया! राज्यात २७ वर्षे सरकार असतानासुद्धा जेव्हा जवळजवळ ५३ टक्के मते एका पक्षाला पडतात, तेव्हा तो कौल निर्विवाद मानला पाहिजे. By लोकसत्ता टीमUpdated: December 9, 2022 00:20 IST
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी दावोसमध्ये केले विक्रमी गुंतवणूक करार, कोणत्या शहरात कोणती कंपनी करणार गुंतवणूक?
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
Video : संतूर पप्पा पाहिले का? लग्नाला २२ वर्षे झाली पण काका दिसताहेत अगदी तरुण, व्हिडीओ होतोय व्हायरल
Walmik Karad : खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, बीड न्यायालयाचा निर्णय
Video: ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी रश्मिका मंदाना लंगडत पोहोचली विमानतळावर, व्हीलचेअरवरचा व्हिडीओ व्हायरल