Page 2 of गुजरात निवडणुका News
देशातील सर्वांच्या नजरा तीन युवा चेहऱ्यांवर निकालाकडे लागून होत्या
“याचा अर्थ तरुणांनी आमच्या कामाची…”, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “हिमाचल प्रदेश निवडणुकीत भाजपाला एक टक्क्यांपेक्षा कमी…”
गुजरातमध्ये काँग्रेसला केवळ १६ जागांवर समाधान मानावे लागलं आहे.
गुजरात, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत.
“मुंबई, ठाणे, पुणे आणि अन्य महापालिकांच्या…”, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
“जेव्हा हा विक्रम होतो, तेव्हा काही लोकांच्या…”, असा टोलाही विरोधकांना शेलारांनी लगावला.
या मतदरासंघात भाजपा, काँग्रेस, आप असा तिहेरी संघर्ष होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र चित्र वेगळं दिसत आहे
गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळजवळ स्पष्ट झाला आहे.
२००२ दंगलीनंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात मुस्लीम समुदाय राहत आहेत.
Gujarat Assembly Elections 2022 : गुजरातमध्ये आज ९३ जागांसाठी मतदान होणार आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी आज, सोमवारी मतदान होणार आहे.