एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गुजरात दंगलीवरील माहितीपटावर बंदी घालण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसवरही निशाणा साधला.
गुजरात दंगलींवेळी बिल्किस बानोंसोबत झालेली क्रृरता मन हेलावून टाकणारी आहे. पाच महिन्यांच्या गर्भवती असलेल्या बिल्किस यांच्यावर दंगलखोरांनी बलात्कार केला होता