Page 21 of गुजरात News
सामान्य नागरिकांकडून पैसे लाटणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार करण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने दिले.
तीन वर्षांपूर्वी २०२० साली अमेरिकेच्या सीमेवर पकडले गेलेल्यांची संख्या होती १९,८८३ इतकी. आता ती लाखाच्या घरात आहे.
बिहारमधील पाटणाजवळील सोनपूर येथून गणेश या हत्तीला विट्यात आणले. त्यावेळी गणेशचे वय चार वर्षे होते.
डेटिंग अॅपवर ओळख, नंतर गोव्यात भेटण्याची मागणी, हॉटेलमधला मुक्काम आणि थेट बलात्काराचा आरोप; कशी आहे या टोळीची मोडस ऑपरेंडी?
हिरे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होत असल्याच्या चर्चेत सत्यता नसून उलट देशातील सर्वात मोठे एकात्मिक ज्वेलरी पार्क नवी मुंबईत उभे राहत…
गुजरातमधील एका घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंनी मोदी सरकावर टीकास्र सोडलं आहे.
एकाच कुटुंबातल्या सात जणांनी आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये समोर आलं कारण
हा प्रकार घडल्यानंतर दोन दिवसांनी न्यायमूर्ती वैष्णव यांनी झाल्या प्रकाराबाबत माफी मागितली. यावेळी न्यायमूर्ती मौना भट त्यांच्या शेजारी उपस्थित होत्या.
गुजरातमधील पालनपूर येथे पुलाचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.
धक्कादायक: गेल्या २४ तासांत गरबा खेळताना १० जणांचा मृत्यू झाला आहे.
मारुतीकडून पहिल्यांदाच गुजरातमधील प्रकल्पाचे मूल्य जाहीर करण्यात आले आहे.
प्रेमप्रकरणातून एका उद्योजकाच्या मुलाने मित्राची निर्घृण हत्या केली आहे.