Page 25 of गुजरात News

irctc indian railway news passenger can get a confirmed train ticket 10 minutes before the train starts through current booking process
विशेष रेल्वेने महाराष्ट्राला गुजरात, राजस्थानशी जोडणार

मध्य रेल्वेने पुणे-बिकानेर ही नवीन विशेष गाडी सुरू केली आहे. या गाडीमुळे महाराष्ट्राला गुजरात आणि राजस्थानशी जोडले जाणार आहे.

PM-Pak-Sharif-Bageshwar Dham Dhirendra Krishna Shastri
VIDEO: धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचं पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र करण्याबाबत मोठं विधान; म्हणाले, “गुजरातचे लोक…”

धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी पाकिस्तानबाबत मोठं विधान केलं आहे. ते शनिवारी (२७ मे) गुजरातमध्ये आयोजित बागेश्वर धामच्या दिव्य दरबारात बोलत होते.

GT vs CSK Qualifier 1Highlights
GT vs CSK Qualifier 1 Highlights: धोनीच्या सीएसकेने गुजरातला हरवून अंतिम फेरीत मारली धडक, गायकवाड-जडेजाचे शानदार प्रदर्शन

IPL 2023, CSK vs GT Qualifier 1 Highlights: गुजरात टायटन्सचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले…

Muslims Rebuild God Ram temple in Gujrat
मुस्लिम बांधवांनी ‘या’ गावात पुन्हा बांधलं वादळात उद्ध्वस्त झालेलं राम मंदिर

गुजरातमधल्या अमरेली जिल्ह्यातील झार गावात हे मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी मुस्लीम समाजाने पुढाकार घेतला.

woman filed police complaint
लग्नानंतर वर्षभरात नवऱ्याने कधीच शारिरीक संबंध ठेवले नाहीत, पत्नीची पोलिसात धाव; म्हणाली, “मी जवळ गेल्यावर तो…”

पतीने लग्नानंतर कधीच शारिरीक संबंध बनवले नाहीत यामुळे संतापलेल्या पत्नीने थेट पोलीस ठाणं गाठलं.

bhuj civic official suspended
कार्यक्रमात डुलक्या, अधिकारी निलंबित; गुजरातमधील घटना

या कार्यक्रमात मुख्यमंत्री पटेल यांनी कच्छमधील सुमारे १४ हजार भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या निवासी गाळय़ांच्या मालकीचे दस्तऐवज त्यांना सोपवले.

crime
“मंत्र्यांसमोर मला स्पर्श करत विनयभंग केला, फोटो काढले”, न्यूझीलंडमध्ये महिलेचे गुजरातच्या शिष्टमंडळातील सदस्यांवर गंभीर आरोप

न्यूझीलंडमधील एका शेतकरी महिलेने गुजरात सहकारी दूध महासंघाच्या ( अमूल दूध ) शिष्टमंडळातील दोन सदस्यांवर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

2002 Gujarat riots All accused acquitted in Naroda Gam massacre case sgk 96
Gujarat Riots 2002 : नरोडा पाटिया हत्याकांड प्रकरणातील ६९ जणांची निर्दोष मुक्तता, भाजपाच्या माजी नेत्याचाही समावेश

नरोडा पाटिया प्रकरणात ट्रायल कोर्टाने कोडनानी आणि बजरंगी या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

supreme court bilkis bano rape convicts remitted
विश्लेषण: बिल्कीस बानू प्रकरणातील आरोपींची सुटका कायदेशीर आहे का? गुजरात व केंद्र सरकार काय दडवू पाहते?

केंद्र आणि गुजरात सरकार सर्वोच्च न्यायालयापासून यासंदर्भातील कागदपत्रे दडवू पाहात आहे का, या प्रश्नांचा वेध घेणारा आढावा…