Page 31 of गुजरात News
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखलेंना विमातळावरुनच पोलिसांनी केली अटक
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं.
Marathi News Updates : राज्य, देश, जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान होत आहे.
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील गावांनी गुजराजमध्ये जाण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गावित यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात या भागातील असुविधांवर प्रकाश टाकला होता.
गुजरात दंगलींवेळी बिल्किस बानोंसोबत झालेली क्रृरता मन हेलावून टाकणारी आहे. पाच महिन्यांच्या गर्भवती असलेल्या बिल्किस यांच्यावर दंगलखोरांनी बलात्कार केला होता
आफ्रिकन वंशाचा हा सिद्दी समाज जुनागढच्या नवाबाशी संबंधित आहे. या नवाबाने त्यांना आफ्रिकेतून भारतात आणलं होतं
गुजरातमध्ये १ डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
मतांचं विभाजन करण्यासाठी भाजपाने अपक्ष उमेदवारांना निवडणुकीत उभे केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे
दंगलखोरांना धडा शिकवल्यानंतर गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित झाली, असं विधान अमित शाह यांनी केलं आहे
येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे.