Page 36 of गुजरात News

Bilkis Bano case update
बिल्किस बानो प्रकरणातील आरोपी फरार? नातेवाईकांना विचारलं तर म्हणतात “आम्हाला…”

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची गुजरात सरकारने सुटका केली होती. या निर्णयावर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

arvind kejriwal criticized bjp
“भाजापाकडे ईडी, सीबीआय तर माझ्याकडे…”; गुजरामधील सभेत केजरीवालांची भाजपावर सडकून टीका

गुजरातमधील सभेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

nl elephant
वन खात्याच्या हत्तींचेही खासगीकरण; विरोध झुगारून गुजरातमध्ये रवानगी; प्राणीप्रेमींमध्ये संताप

वन विभागाच्या ताफ्यातील हत्तींना वन कर्मचाऱ्यांचा दर्जा असतो. त्यांची स्वतंत्र अशी सेवापुस्तिकाही असते.

Justice UD Salvi on bilkis banu
गोध्रा कारागृहातून सुटल्यानंतरचे आरोपींचे वर्तन अत्यंत घृणास्पद – न्या. यू. डी. साळवी

गुजरात दंगलपीडित बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची सुटका आणि स्वागत या घटना समाजमनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत

Shankarsingh Waghela Sattakaran-
शंकरसिंह वाघेला: गुजरातमधील दारूबंदी उठवल्यास नर्सरी ते पीजी पर्यंतच्या शिक्षणाला निधी उपलब्ध होऊन ते मोफत देणे शक्य

जरात विधानसभा निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना ८२ वर्षीय माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला रिंगणात उतरले आहेत.

Gujrat assembly ElectionAAP Sattakaran
गुजरातमध्ये ‘आप’ ची जोरदार तयारी, विधानसभेसाठी केली दुसरी उमेदवार यादी जाहीर

गुजरातमधील भाजप आणि काँग्रेससह अन्य कोणत्याही पक्षाने आतापर्यंत कोणतीही नावे जाहीर केलेली नाहीत. या वर्षाच्या अखेरीस राज्यात निवडणुका होणार आहेत.

Supreme Court Bilkis Bano
Bilkis Bano case: “दोषींची सुटका रद्द करा, हे फार लाजिरवाणं”, तब्बल सहा हजारजणांची सुप्रीम कोर्टाकडे मागणी

मानवाधिकार कार्यकर्ते, इतिहासकार आणि नोकरशहा यांच्यासह सामान्य नागरिकांचं निवेदन

bjp mla CK Raulji said Bilkis Banos Rapists Are Brahmins they Have Good Sanskar
“बिल्किस बानो प्रकरणातील दोषी ब्राह्मण, त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत”; भाजपा आमदाराचं व्यक्तव्य

गोध्रा येथील भाजपाचे विद्यमान भाजपा आमदार सीके राऊलजी यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.

bilkis bano editorial
अग्रलेख : अबलीकरण..

‘‘महिलांना अपमानित करण्याच्या संस्कृतीचा आपण त्याग करण्याची शपथ घ्यायला हवी’’, असा उदात्त सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देऊन काही तास…