Page 38 of गुजरात News
तिस्ता सेटलवाड यांना गुजरात पोलीसांनी मुंबईत येऊन अटक केल्यानंतर अहमदाबाद न्यायालयाने त्यांना १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
गुजरात एटीएसने सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना ताब्यात घेतले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र ‘अब्बास’ यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे
दक्षिण गुजरातच्या डांग जिल्ह्यातील एका मंदिराच्या ट्रस्टमधून विजय पटेल या भाजपाच्या आदिवासी आमदाराला काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
गुजरातमध्ये सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजपाने या निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांध णी करण्यास सुरुवात केली आहे.
केंद्रीय मंत्री राहिलेल्या भरतसिंह यांनी पत्रकार परिषद घेत आपण थोडे विचलित असून सार्वजनिक आयुष्यातून काही काळासाठी विश्रांती घेत असल्याचं जाहीर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राजकोट येथील एका रुग्णालयाचं उद्घाटन केलं.
१८२ पैकी १६ ते २० जागांवर ( सौराष्ट्र – उत्तर गुजरात ) पाटीदार समाजाचा थेट प्रभाव आहे.
गुजरातमधील मोरबी येथे असलेल्या मीठ कारखान्याची भिंत बुधवारी कोसळली
गुजरातमधील मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर वाजवण्यावरून हिंसाचार झाल्याची आठवडाभरातील ही दुसरी वेळ आहे.
IFS अधिकारी परवीन कासवान यांनी पोस्ट करत याविषयी माहिती दिली.
कोल इंडियाच्या विविध कोळसा खाणींमधून ज्या उद्योगांसाठी कोळसा काढण्यात आला, त्या उद्योगांपर्यंत तो पोहोचलाच नाही