Page 39 of गुजरात News

Bajrang Dal Members Burn Kama Sutra Copy Gujrat Ahmedabad gst 97
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लावली ‘कामसूत्रा’च्या पुस्तकाला आग; दुकान जाळण्याचीही दिली धमकी

बजरंग दलाच्या एका सदस्याने ‘कामसूत्रा’ या पुस्तकातील चित्र दाखवताना एक व्हिडीओ बनवला. त्यानंतर, दुकानाच्या बाहेर येत…

gujrat high court
गुजरात: लग्नाशिवाय जन्मलेल्या मुलाच्या वडिलांचे नाव नमूद करणे आवश्यक नाही;उच्च न्यायालय

अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात ट्रायल कोर्टातून दहा वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने हे सांगितले.

Supreme-Court
…तोपर्यंत लोक जळून मरत राहतील; सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारलं

रुग्णालयांचं फायर ऑडिट आणि त्या संदर्भातील उपाययोजना करण्यास सांगितलं होतं. मात्र त्यावर कोणतीच अंमलबजावणी झाली नसल्याने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त…

Rameshchandra Fefar
“मी विष्णूचा दहावा अवतार आहे, मला ग्रॅच्युअटी नाही दिली तर..”; गुजरातमधील सरकारी कर्मचाऱ्याचा इशारा

२०१८ साली ते आठ महिन्यांपैकी केवळ १६ दिवस कामावर हजर असल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर त्याच्या चौकशीचे आदेश देत…

Government plan to speed up vaccination in July and August says Amit Shah
जुलै आणि ऑगस्टमध्ये लसीकरणाची गती वाढविण्यासाठी सरकारचे आयोजन – अमित शाह

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आजपासून देशात लसीकरणाचा नवीन टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यात, १८ वर्षांवरील सर्व लोकांना विनामूल्य लस देण्याची…

दुसर्‍या महायुद्धात बेपत्ता झालेल्या सैनिकांचे अवशेष अमेरिका गुजरातमध्ये शोधणार

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दुसर्‍या महायुद्धात भारतात चारशेहून अधिक बेपत्ता सैनिकांचे अवशेष शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

बलात्काराच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर प्रदेश, बिहारच्या नागरिकांवर हल्ले

नोकरी, रोजगाराच्या शोधात गुजरातमध्ये आलेल्या अनेक परप्रांतीयांनी मारहाणीच्या भितीपोटी राज्यातून पळ काढला आहे.

शाळेच्या स्वच्छतागृहात सापडला नववीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह, शरीरावर जखमा

गुजरात वडोदरा येथील शाळेच्या स्वच्छतागृहात शुक्रवारी सकाळी एक विद्यार्थी मृतावस्थेत सापडला. या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे