Page 7 of गुजरात News
ज्या ठिकाणी इमारत कोसळली तिथे मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरफची पथकं कार्यरत आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येत (फैजाबाद मतदारसंघ) भाजपाचा दारूण पराभव झाला आहे.
आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्य, विमानाने प्रवास करणाऱ्या एका श्रीमंत चोराला गुजरात पोलिसांनी नुकतीच अटक केली.
भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी मिरवणुकीसाठीची बस गुजरातहून आणल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
वसई विरारच्या औद्योगिक वसाहतीत सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा मोठा परिणाम उद्योगांवर होऊन मोठे नुकसान सहन…
मान्सून संपूर्ण देशात पोहोचला असून अंदाज व्यक्त केलेल्या वेळेच्या सहा दिवस आधीच त्याची प्रगती झाली असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने मंगळवारी…
४० वर्षांपासून मेधा पाटकर नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. त्यावरून त्यांनी अनेकदा आंदोलने, उपोषणे व तुरुंगवारीही केली आहे. सध्याच्या…
केके हे गुजरातच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातील एक लोकप्रिय अधिकारी राहिले आहेत.
मुसळधार पावसामुळे राजकोट विमानतळावरील प्रवाशांच्या पिकअप-ड्रॉप पॉईंटवरील छताचा एक भाग कोसळला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये डीसीपी कानन देसाई हे गुजरातच्या अहमदाबादमधील दर्यापूर पोलीस ठाण्याच्या चेंबरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भाजप नेत्याचा वाढदिवस साजरा करताना…
मृत पावलेल्या एका भटक्या कुत्र्याला गाडीला बांधून महामार्गावरून फरफटत नेले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. गुजरातच्या अहमदाबाद येतील ही…
गुजरात बोर्डाच्या शालेय पुस्तकांमध्ये बौद्ध धर्माविषयी छापण्यात आलेल्या माहितीवर आक्षेप घेण्यात आला असून त्यात सुधारणा करण्याचं आश्वासन बोर्डानं दिलं आहे.