GIFT city in Gujarat will replace Mumbai as financial hub
विश्लेषण: गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’ मुंबईची जागा घेणार? प्रीमियम स्टोरी

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील आर्थिक घडामोडींचे केंद्र गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये हस्तांतरित होणार असल्याची चर्चा

non veg
‘या’ शहरात श्रावणी सोमवारच्या दिवशी अंडी, मांसविक्रीवर घालण्यात आली बंदी; आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांना….

१ ऑगस्ट, ८ ऑगस्ट, १५ ऑगस्ट, १९ ऑगस्ट, २८ ऑगस्ट या दिवशी मांसविक्री करता येणार नाही.

Ahamad Patel Sattakaran
गुजरात: भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये रंगले शाब्दीक युद्ध

अहमद पटेल आणि इतर काँग्रेसचे नेते हे राज्य सरकार बरखास्त करण्याच्या कटाचा एक भाग असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Heavy rainfall in Maharashtra and Gujarat flood-like situation In Some Parts
9 Photos
Photos : महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागात पूरस्थिती

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थिती आहे. बिबवेवाडी येथे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

heroin mundra port
गुजरातमध्ये अदानींच्या मुंद्रा बंदराजवळ सापडलं ३७६ कोटींचं हेरॉइन; पंजाबमध्ये पाठवण्यात येणार होता माल

याच बंदरावरुन १५ सप्टेंबर २०२१ रोजी तीन हजार किलो अमली पदार्थ पकडले गेले होते.

Sanjiv Bhatt
Gujrat Riots Case: सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना गुजरात पोलिसांकडून अटक; निर्दोष व्यक्तींना अडकवल्याचा आरोप

गुजरात दंगल प्रकरणामध्ये पंतप्रधान मोदी तसेच आणखी ६३ जणांना एसआयटीने (विशेष तपास पथक) क्लीन चिट दिली होती

Fake IPL organised in Gujarat
विश्लेषण: गुजरातमध्ये बनावट IPL स्पर्धा भरवून कशाप्रकारे फसवणूक करण्यात आली? रशियन सट्टेबाजही अडकले जाळ्यात प्रीमियम स्टोरी

टी-२० वर सट्टा लावणाऱ्या रशियन सट्टेबाजांकडून पैसे घेण्यासाठी अधिकृत टेलिग्राम चॅनेलही सुरु करण्यात आलं होतं

OBC Reservation Gujrat Sattakaran
गुजरात: ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गुजरात सरकारसाठी त्रासादायक ठरण्याची शक्यता

राज्य निवडणूक आयोगाने २ जुलै रोजी गुजरातमधील जिल्ह्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसींसाठी राखीव असलेल्या १०% जागांचे सर्वसाधारण’ जागांमध्ये रूपांतर करण्याचे आदेश…

Why Gujarat SIT for interrogation of Teesta Setalvad
विश्लेषण : तिस्ता सेटलवाड, बी. श्रीकुमार, संजीव भट्ट यांच्या चौकशीसाठी गुजरात एसआयटी कशासाठी? प्रीमियम स्टोरी

तिस्ता सेटलवाड यांना गुजरात पोलीसांनी मुंबईत येऊन अटक केल्यानंतर अहमदाबाद न्यायालयाने त्यांना १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

Teesta Setalwad
तीस्ता सेटलवाड: गुजरातमधील दंगलग्रस्तांचा विषय हाती घेणार्‍या पहिल्या सामाजिक कार्यकर्त्या

गुजरात एटीएसने सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या