बिगुल वाजले! ; गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला मतदान

गुजरात विधानसभेच्या १८२ पैकी ८९ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तर, ९३ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल.

Narendra Modi Rajiv Kumar Election Commissioner
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्यामुळे उशिरा निवडणूक घोषणा”, आरोपावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया, म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्यामुळे आयोगाने उशिरा गुजरात निवडणुकींची घोषणा केली असा आरोप करण्यात आलाय.

arvind kejriwal
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच केजरीवाल यांचा गुजराती भाषेत व्हिडीओ; श्रीराम, अयोध्येचा उल्लेख करत म्हणाले, “फक्त एक…”

केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे

chief election commissioner Rajiv Kumar 2
“निवडणूक आयोगाने तीन माकडांची चित्रं लावलीयेत”, निष्पक्षतेवरून काँग्रेसच्या आरोपाला मुख्य निवडणूक आयुक्तांचं उत्तर, म्हणाले…

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काँग्रेसने आयोगाच्या निष्पक्षतेबाबत केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.

Gujarat assembly election 2022 schedule
Gujarat Election 2022 Updates : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबर असे दोन टप्प्यात मतदान होणार, तर निकाल ८ डिसेंबरला

Gujarat Assembly Election 2022 Updates : गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं…

MORBI BRIDGE COLLAPSE AND CONGRESS BJP POLITICS
‘देवाची करणी की निष्काळजीपणा,’ मोरबी पूल दुर्घटनेवरून गुजरात सरकार, नरेंद्र मोदींवर टीका; काँग्रेस आक्रमक

गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवरील पूल दुर्घटनेत १३० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

karnataka bridge
गुजरातमधील दुर्घटना ताजी असतानाच कर्नाटकात पर्यटकांची हुल्लडबाजी; झुलत्या पुलावर थेट कार चालवली

गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यामुळे १३० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

‘आप’विरोधात भाजपची ५० हजार ‘सायबर योद्धय़ां’ची फळी ; दिल्ली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील संघर्ष तीव्र

गेल्या काही महिन्यांपासून भाजपने दिल्लीतील ‘आप’ सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

Raj and modi
“वाईट या गोष्टीचं वाटतंय की जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय; मला वाटतं पंतप्रधानांनी…” ; राज ठाकरेंचं विधान!

“प्रत्येक गोष्ट ही जर गुजरातला जात असेल तर मग राज ठाकरे…” असंही म्हणाले आहेत.

Morbi-cable-bridge-collapse-15
Gujarat Bridge Collapsed: “काही तरुण मुद्दाम पूल हलवत होते, मग आम्ही…”, दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबियांनी सांगितली आपबीती

मोरबी पूल दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १७७ लोकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे

Mohanbhai Kalyanji Kundariya and gujarat bridge collapse
Morbi Bridge Collapsed : गुजरात पूल दुर्घटनेत भाजपा खासदाराच्या कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू; पाच मुलांचा समावेश

गुजरातच्या मोरबीमधील मच्छू नदीवरील पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या