गुजरातमध्ये ‘पंजाब पॅटर्न!’ आप पक्षाकडून ‘तुम्हीच तुमचा मुख्यमंत्री निवडा’ मोहिमेला सुरुवात; भाजपा, काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये राजकीय घडमोडींना वेग आला आहे.

Sunil Raut on Abdul Sattar
“आदित्य ठाकरे यांचा बाप…” अब्दुल सत्तारांच्या ‘छोटा पप्पू’ टोल्यावरुन सुनील राऊतांचा हल्लाबोल

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांना मिळत असलेल्या प्रतिसादाला युती सरकार घाबरलं असल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे

Jayant-Patil-Eknath-Shinde
“अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?” ‘टाटा एअरबस’ प्रकल्पावरुन जयंत पाटलांचा राज्य सरकारला संतप्त सवाल

Tata-Airbus: महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते, असा आरोप जयंत पाटलांनी केला आहे

election commission
गुजरातमध्ये विधानसभेपूर्वी ९०० अधिकाऱ्यांच्या बदल्या; निवडणूक आयोगाने का घेतला निर्णय? प्रीमियम स्टोरी

निवडणूक आयोगाने तब्बल ९०० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय का घेतला?

gujrat cm bhupendra patel viral video
Video: “अहो ते मुख्यमंत्री आहेत, मंत्रालयातले शिपाई नाहीत की तुम्ही त्यांना…”, ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत काँग्रेसनं उडवली खिल्ली!

“पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेने हे मुख्यमंत्र्यांचं काय करून ठेवलंय”, काँग्रेसचा खोचक टोला!

amit shah and narendra modi
गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीत रोजगाराचा मुद्दा केंद्रस्थानी; ‘आप’ १० लाख नोकऱ्या देणार, भाजपाच्या जाहिरनाम्यात काय?

हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.

gujrat government traffic rules vilation fine
“दिवाळीत ट्रॅफिकचे नियम तोडलेत, तरी दंड भरावा लागणार नाही”, गुजरातच्या गृहराज्यमंत्र्यांची घोषणा!

ट्रॅफिकचे नियम तोडल्यास कोणताही दंड नाही! गुजरात सरकारचं ‘दिवाळी गिफ्ट’?

GUJARAT ELECTION AND AIMIM AND ASADUDDIN OWAISI
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने AIMIM ने घेतला मोठा निर्णय; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

गुजरात विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. कोणत्याही क्षणाला निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते.

supreme court bilkis bano rape case verdict
Bilkis Bano Case : आधी चांगल्या वर्तणुकीमुळे बलात्कारातील दोषींना सोडल्याचा दावा, आता पॅरोलवर असताना विनयभंगाचा आरोप

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील दोषीने १९ जून २०२० रोजी पॅरोलवर तुरुंगाबाहेर असताना एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल…

bjp attempt to stop me from gujarat assembly poll campaign says manish sisodia
भाजप प्रवेशासाठी चौकशीद्वारे दबाव! ; मनीष सिसोदिया यांचा दावा

‘सीबीआय’ कार्यालयात जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी मथुरा रस्त्यावरील आपल्या निवासस्थानी आपल्या आईचा आशीर्वाद घेतला.

gujarat election
विश्लेषण : मोदी-शहांच्या गुजरातमध्ये भाजपसमोर कोणाचे आव्हान? काँग्रेस, आप देऊ शकतील का कडवी लढत?

पंजाबमध्ये विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाला गुजरातमध्ये मोठ्या अपेक्षा आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत सुरतमध्ये काँग्रेसला मागे टाकत हा…

himachal pradesh and gujarat assembly election
विश्लेषण : गुजरात निवडणुकांच्या तारखांबाबत आयोगानं केली २०१७ची पुनरावृत्ती; काय घडलं होतं पाच वर्षांपूर्वी?

सर्वांनाच गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे.

संबंधित बातम्या