गुलाबराव पाटील

शिवसेने (एकनाथ शिंदे गट)चे आमदार आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)हे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) काम सुरू केले आणि एका पानटपरी चालकापासून ते तीनदा मंत्री झाले आहेत. शिवसेनेची खानदेशातील मुलुखमैदानी तोफ म्हणूनही त्यांचा शिंदे गटात सामील होण्याआधीपर्यंत उल्लेख केला जात असे.


गुलाबराव १९९९ मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. ते सलग दोन वेळा निवडून गेले. यानंतर २०१४ मध्ये ते तिसऱ्यांदा विधानसभेत पोहचले. भाजपा-सेना मंत्रिमंडळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना सहकार राज्यमंत्री केले. त्यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी सोपवली. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा ते विजयी झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जळगावच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यानंतर, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये त्यांच्याकडे पाणीपुरवठा खातं आहे.


Read More
मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यात अनोखा विक्रम

महायुती सरकारमध्ये जळगाव जिल्ह्यातील भाजपचे दोन आणि शिवसेनेचा (एकनाथ शिंदे) एक मंत्री समाविष्ट असताना, शिंदे गटाचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव…

MLA Gulabrao Patil gets guardian minister post of Jalgaon
Gulabrao Patil: “असं काय झालं की…”; गुलाबराव पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांना जळगावचं पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र पालकमंत्रिपदाच्या यादीतून भरत गोगावले आणि दादा…

Gulabrao Pati
पालकमंत्रिपदांचं वाटप होताच महायुतीत वाद? शिंदेंचे मंत्री नाराज, भुसे-गोगावलेंसाठी गुलाबराव पाटील मैदानात; नेमकं काय म्हणाले? फ्रीमियम स्टोरी

Gulabrao Patil on Guardian Minister : भरत गोगावले व दादा भुसे यांना पालकमंत्रिपद मिळालेलं नाही.

Gulabrao Patil insta
जळगावचं पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांकडेच? घोषणेआधीच मोठं वक्तव्य; विरोधकांना दमबाजी करत म्हणाले…

Gulabrao Patil in Jalgaon : शिवसेनेचे (शिंदे) नेते गुलाबराव पाटील पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

minister gulabrao patil Devendra Fadnavis Aditya Thackeray jalgaon
देवेंद्र फडणवीस योग्य वेळी आदित्य ठाकरेंना शिक्षा देतील – गुलाबराव पाटील यांचा दावा

आदित्य यांच्याकडे आता झाडे वाचवण्याची किंवा मोठी आंदोलने करण्याची कोणतीही भूमिका उरलेली नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपला चांगुलपणा दाखवण्याचा…

curfew Paladhi village Minister Gulabrao Patil
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात संचारबंदी

मंगळवारी रात्री दोन गटात किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर काही जणांनी तुफान दगडफेक करत भाजीपाला बाजाराजवळील पाच दुकानांची जाळपोळ केली.

A dispute broke out between two groups in Minister Gulabrao Patils Paladhi village
Jalgaon: पाळधी गावात दोन गटात वाद, गाड्यांची आणि दुकानांची जाळपोळ; गावात संचारबंदी लागू

Jalgaon मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दोन गटात वाद झाला. पाळधी गावातील काही गाड्यांची आणि दुकानांची जाळपोळ करण्यात आली.…

Transport Minister Pratap Sarnaik expressed wish that Eknath Shinde should get post of guardian minister of Thane district
“…तर त्यांना चोप दिला जाईल”, कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणावर शिंदेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde Shivsena : कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ला प्रकरणावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Gulabrao Patil On Uddhav Thackeray
Gulabrao Patil : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? “ठाकरे गटाचे १० आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत”, शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

Gulabrao Patil : शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली…

Amol Mitkari on Gulabrao Patil
सत्तास्थापन राहिलं बाजूला, महायुतीतला वाद शिगेला! आता गुलाबराव-मिटकरी भिडले; एनडीएत चाललंय काय?

Amol Mitkari on Gulabrao Patil : महायुतीत अजित पवार नसते तर शिवसेनेच्या (शिंदे) १०० जागा निवडून आल्या असत्या, असा दावा…

Gulabrao Patil on Ajit Pawar
“अजित पवार महायुतीत नसते तर शिवसेनेने १०० जागा जिंकल्या असत्या”, गुलाबराव पाटील असं का म्हणाले?

Gulabrao Patil on Ajit Pawar : गुलाबराव पाटलांचं अजित पवारांबद्दल मोठं वक्तव्य.

Eknath Shinde - Gulabrao Patil
गृह व महसूल मंत्रीपदावरून शिंदे नाराज? गुलाबराव पाटलांनी मांडली शिवसेनेची भूमिका; म्हणाले, “गैर काय?”

Eknath Shinde Shivsena : एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावला (सातारा) गेल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या