गुलाबराव पाटील News

शिवसेने (एकनाथ शिंदे गट)चे आमदार आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)हे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) काम सुरू केले आणि एका पानटपरी चालकापासून ते तीनदा मंत्री झाले आहेत. शिवसेनेची खानदेशातील मुलुखमैदानी तोफ म्हणूनही त्यांचा शिंदे गटात सामील होण्याआधीपर्यंत उल्लेख केला जात असे.


गुलाबराव १९९९ मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. ते सलग दोन वेळा निवडून गेले. यानंतर २०१४ मध्ये ते तिसऱ्यांदा विधानसभेत पोहचले. भाजपा-सेना मंत्रिमंडळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना सहकार राज्यमंत्री केले. त्यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी सोपवली. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा ते विजयी झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जळगावच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यानंतर, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये त्यांच्याकडे पाणीपुरवठा खातं आहे.


Read More
Gulabrao Patil On BJP
Gulabrao Patil : “आम्ही नवरदेवाकडून होतो आणि भाजपावाले आता..”, गुलाबराव पाटलांचा महायुतीला घरचा आहेर

महायुतीमध्ये विधानसभेच्या काही जागांवरून धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. यातच गुलाबराव पाटील यांनी भर सभेत भारतीय जनता पार्टीवर नाराजी व्यक्त…

Jalgaon Rural Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Jalgaon Rural Vidhan Sabha Constituency : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव सामना, ‘या’ गोष्टी ठरू शकतात निर्णायक?

Jalgaon Rural Assembly Constituency : विधानसभा मतदासंघाच्या पुनर्रचनेनंतर धरणगाव तालुका आणि जळगाव तालुक्यातील गावे मिळून २००९ मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघाची…

gulabrao patil on sanjay raut
Gulabrao Patil: “संजय राऊत अपना माल, अन् उद्धव ठाकरे…” गुलाबराव पाटलांची टोलेबाजी

Gulabrao patil speech: धरणगाव येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी संजय…

Finance department, Gulabrao Patil,
अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही, गुलाबराव पाटील यांचा कोणावर रोख ?

जळगाव येथे शनिवारी हातपंप आणि वीजपंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात पाटील यांनी मंत्री म्हणून केलेल्या…

Loksatta karan rajkaran Gulabrao Patil and Gulabrao Deokar will contest from Jalgaon Rural Assembly Constituency print politics news
कारण राजकारण: पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये ‘काट्या’ची लढत?

शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटातील मोठ्या नेत्यांमध्ये ओळखले जाणारे मंत्री गुलाबराव पाटील हे पुन्हा एकदा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून लढणार हे…

Gulabrao Patil On CM Eknath Shinde
Gulabrao Patil : “दाढीवाले बाबा वरती बसलेत, तुम्ही…”, गुलाबराव पाटलांचं कार्यकर्त्यांशी बोलताना मिश्किल वक्तव्य

विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत.

gulabrao patil replied to sanjay raut
Gulabrao Patil : “संजय राऊतांना दाढी येत नाही, म्हणून त्यांनी…” ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील ‘त्या’ आरोपाला मंत्री गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर!

संजय राऊत हे वैयक्तिक पातळीवर जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. याचा विचार त्यांनी केला पाहिजे. त्यांना अशाप्रकारे टीका करण्याचा…

Gulabrao Patil
“आम्ही लोकसभेला मदत करतो, तुम्ही विधानसभेला मदत केली नाही तर…”, गुलाबराव पाटलांचा भाजपाला इशारा

गुलाबराव पाटील म्हणाले, आपल्या (महाराष्ट्र विधानसभा) निवडणुकीच्या वेळी सर्वजण एकमेकांच्या विरोधात उभे असतात. मात्र खासदारकीच्या वेळी दुश्मन के दुश्मन भी…

Gulabrao Patil, Gulabrao Patil criticizes Congress,
पाकिस्तान आणि काँग्रेसला वाटते मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, मंत्री गुलाबराव पाटील यांचे विधान

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, असे पाकिस्तान आणि काँग्रेसला वाटते. विरोधी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे ‘मुंगेरीलाल’च अधिक आहेत,…

gulabrao patil
“संजय राऊत ही गेलेली केस”, पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून गुलाबराव पाटलांची खोचक टीका; म्हणाले…

गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Jalgaon, Private Bus Overturns in jalgaon, Five Injured, five injured in Bus Overturns, Guardian Minister Gulabrao, Relief Efforts, Minister Gulabrao Patil Leads Relief Efforts,
जळगाव जिल्ह्यात खासगी बस उलटून पाच प्रवासी गंभीर; मंत्री गुलाबराव पाटील यांचे मदतकार्य

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे खासगी बस शनिवारी उलटून पाच जण जखमी झालेत. त्यात १२ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. जखमींमध्ये…