Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 14 of गुलाबराव पाटील News

eknath shinde (3)
“महाविकास आघाडीतून बाहेर पडावं म्हणून मी पाच वेळा…” एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

gularao patil dasehhra melava shiv sena
“ठाकरे सेनेचा दसरा मेळावा शरद पवार आणि सोनिया गांधींच्या विचारांचा…” गुलाबराव पाटलांची टीका

आमचा मेळावा हा हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र मेळावा असेल, असे वक्तव्य पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

ambadas danve gulabrao patil
“गुलाबराव पाटलांनी आजोबा बदलले, आता…”, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची आगपाखड!

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांवर टीकास्र सोडलं आहे.

gulabrao patil aditya thackeray
“फक्त नावात ठाकरे असल्यामुळेच त्यांना..”, आदित्य ठाकरेंवर गुलाबराव पाटलांची खोचक टीका!

गुलाबराव पाटील म्हणतात, “आदित्य ठाकरे हे मालमत्तेचे वारसदार आहेत, पण ते विचारांचे वारसदार होऊ शकत नाहीत. विचारांचे वारसदार आम्हीच आहोत!”

gulabrao patil
“मैदान कोणाच्याही मालकीचे नसते, ज्यांना परवानगी मिळेल..,” शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर गुलाबराव पाटलांचे विधान

शिवसेना पक्षातर्फे शिवाजी पार्कवर दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते.

Gulabrao Patil Shivsena rebel mla
पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोपाला गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “आमच्या सभेला होणारी गर्दी…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठणमधील सभेत गर्दी जमवण्यासाठी स्थानिक आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्यावतीने…

Girish Mahajan Gulabrao Patil Chandrakant Khaire
“पान टपरीवाल्याला गोधडी दाखवणार”, चंद्रकांत खैरेंच्या गुलाबराव पाटलांवरील टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

gulabrao patil aaditya thackeray
“…तर आम्हाला आवरणं कठीण होईल” गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना इशारा

आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

gulabrao-patil-criticize aaditya-thackeray
“तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून….” गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, “३२ वर्षांचा पोरगा उठतो आणि..,”

‘गेल्या ३५ वर्षात आम्ही काय केले, ते आम्हाला माहिती आहे’, म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

Gulabrao Patil Uddhav Thackeray Sanjay Raut
“संजय राऊतांना आम्ही ४१ मतं देऊन निवडून दिलं, त्याबदल्यात…”, गुलाबराव पाटलांची संतप्त प्रतिक्रिया

‘५० खोके, एकदम ओके’ या वक्तव्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली.

Gulabrao Patil Chandrakant Khaire
“सरकार कोसळण्याच्या भीतीने शिंदे गटातील १३-१४ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात”, खैरेंच्या दाव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले…

चंद्रकांत खैरे यांनी सरकार कोसळण्याची भीतीने शिंदे गटातील जवळपास १३-१४ आमदार पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असा…