Page 18 of गुलाबराव पाटील News

eknath shinde
“विरोध का करता, जीवे ठार मारू”; एकनाथ शिंदेंच्या ‘पीए’वर शिवसेना नेत्याला धमकी दिल्याचा गंभीर आरोप

राज्यात सत्तांतराचं घमासान सुरू असतानाच नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी स्वीय साहाय्यकावर (पीए) गंभीर आरोप झाले आहेत.

Sanjay raut
जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील समर्थकांकडून संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

गुलाबराव पाटील यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा केला निषेध; मुक्ताईनगरात समर्थक, कार्यकर्ते आक्रमक

gulabrao patil
“कोई माई का लाल…”, बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांचा जुना व्हिडीओ व्हायरल!

गुलाबराव पाटील व्हिडीओमध्ये म्हणतात, “ये सब्जी मंडी थोडी है के कोई बैंगन लेके जाए, कोई भरता लेके जाए.. हिंमत है…

Shivsena LOGO
शिवसेनेला मोठा धक्का! जळगावचा बडा नेता गुवाहाटीला पोहोचला, आणखी आमदार शिंदेंना जाऊन मिळणार?

शिवसेनेचे जळगावचे बडे नेते तथा आमदार गुलाबराव पाटील हेदेखील आता गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत.

gulabrao patil vishwajit kadam
राज्यातील सत्तेचे कुतूहल अद्यापही मंत्र्यांच्या देहबोलीत!

राज्यात मिळालेली सत्ता खरीच आहे का? ती टिकेल का? या विषयीची भावना नेत्यांकडून अनेकदा खासगीत व्यक्त केली जाते. याचेच प्रत्यंतर…

“…तर राणे दोन वेळा पराभूत झाले होते”, मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांवर केलेल्या बोचऱ्या टीकेला शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलेल्या आव्हानावर गुलाबराव पाटील यांचं नवनीत राणांना प्रत्युत्तर, म्हणाले….

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तसेच केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेवर देखील दिली आहे प्रतिक्रिया

“आधी मराठी म्हणून उत्तर प्रदेशच्या कानफटीत मारायची, नंतर…”, गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांवर निशाणा साधलाय.