Page 5 of गुलाबराव पाटील News

Anil patil, Girish Mahajan, Gulabrao Patil, minister, jalgaon district
जळगाव जिल्ह्यात तीन पक्षांचे तीन मंत्री

जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी असलेले पाडळसरे प्रकल्प, तसेच उपसा सिंचन योजनांना संजीवनी मिळण्याची आणि कापूस उत्पादकांचे प्रश्न सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली…

Eknath Khadse-Gulabrao Patil
एकनाथ खडसे-गुलाबराव पाटील यांच्यात तडजोड; अब्रुनुकसानीचा खटला मागे

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात जिल्हा न्यायालयात पाच कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला…

What Eknath Khadse Said?
“गुलाबराव पाटील अपयश झाकत आहेत, गिरीश महाजनांची दातखीळ…” एकनाथ खडसेंची टीका

मुख्यमंत्री जर लोकप्रिय आहेत तर कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी जबरदस्ती का केली जाते आहे? असाही प्रश्न एकनाथ खडसेंनी विचारला आहे.

Gulabrao patil Sanjay Raut Sanjay Sawant
“गुलाबराव पाटील यांना संजय राऊतांमुळेच…”, संजय सावंत यांचा मोठा दावा

आपण ज्यांच्या जीवावर मोठे झालो आहोत, त्यांच्यावर आपण आरोप करू शकतो का, हे गुलाबराव यांनी तपासावे आणि मग निष्ठेच्या गोष्टी…

gulabrao patil on shinde group rebellion
“…तोपर्यंत बाकी लोक पसार झाले”, गुलाबराव पाटलांनी सांगितला बंडखोरीदरम्यान घडलेला किस्सा

शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बंडखोरीदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे.

What Eknath Khadse Said?
जळगाव : तसे असेल तर खडसेंनी चहापाण्यासाठी यावे; गुलाबराव पाटील यांचे आमंत्रण

गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे महसूलमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते.

minister Gulabrao Patil, Jamakharch, Jalgaon, Water Supply and Sanitation Minister, Water shortage
जमाखर्च : गुलाबराव पाटील; ‘पाणीवाले बाबां’च्या मतदारसंघातच पाण्याची टंचाई !

राजकीय साठमारीत स्वत:च्या जळगाव ग्रामीण मतदार संघासह जिल्ह्यातील टंचाई, कपाशीला कमी दर, अशा अनेक प्रश्नांकडे गुलाबराव पाटील यांचे दुर्लक्ष झाल्याचे…

Gulabrao Patil (1)
“नारायण राणे शिवसेना सोडून गेले तेव्हा आम्हाला ऑफर होती, पण…”, गुलाबराव पाटलांचा मोठा दावा

शिवसेनेच्या वर्थापन दिनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं उत्तर.

Gulabrao Patil
“…तर आमची मनं वळली असती”; गुलाबराव पाटलांनी सांगितलं ११ आमदार फुटल्यानंतर ‘वर्षा’वर काय घडलं?

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आमदार जात असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

Sharad pawar And Gulabrao Patil Travel together
शरद पवार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचा एकाच रेल्वे डब्यातून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांच्या एकाच रेल्वे डब्यातून प्रवास, चर्चांना उधाण

Minister Gulabrao Patil jalgaon
पाणी टंचाई, कापूसप्रश्नामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांची कोंडी

घसरत्या दरामुळे निर्माण झालेली कापूसकोंडी आणि स्वत:च्या मतदारसंघातच निर्माण झालेली पाणी टंचाई स्वत: पाणी पुरवठा मंत्री असतानाही दूर करण्यात आलेले…