मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात आम्ही नुकतीच ५० थरांची दहीहंडी फोडल्याचं वक्तव्य केलं. त्यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय
गुलाबराव हे खानदेशी बोलीतील आक्रमक भाषणांसाठी प्रसिध्द आहेत. शिवसेनेची खानदेशातील मुलुखमैदानी तोफ म्हणूनही त्यांचा शिंदे गटात सामील होण्याआधीपर्यंत उल्लेख केला…