Gulabrao_Patil_Ajit_Pawar
“जुळवाजुळव करायला…”, अजित पवारांच्या भाजपा प्रवेशावर गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “दादा डॅशिंग…”

कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या भाजपा प्रवेशाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

gulabrao patil on ajit pawar
“राष्ट्रवादीत सध्या ढगाळ वातावरण, लवकरच…”, अजित पवारांबाबत गुलाबराव पाटलांचं सूचक वक्तव्य

अजित पवार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात थांबणार नाहीत, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

ajit pawar (2)
“सगळ्यांचं माझ्यावर एवढं प्रेम का ऊतू चाललंय, तेच कळेना”, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी; ‘त्या’ राजकीय विधानांवर टोला!

अजित पवार म्हणतात, “अमित शाह यांच्याशी माझी भेट कुठे झाली? कधी झाली? अशा भेटी लपून राहात नसतात!”

gulabrao patil on ajit pawar
“कोणतंही लग्न व्हायचं असेल तर…”, अजित पवार सरकारमध्ये जाण्यासंदर्भात गुलाबराव पाटलांचं सूचक विधान!

गुलाबराव पाटील म्हणतात, “अजित पवारच सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. ते म्हणतील, तो आमदारांचा आकडा असेल!”

Gulabrao Patil
“आम्हाला गद्दारी करायला कोणी लावली?” गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटाला सवाल, म्हणाले, “चहापेक्षा किटली गरम असल्यावर…”

गुलाबराव पाटील ठाकरे गटाबद्दल म्हणाले की, “चाहापेक्षा किटली गरम असल्यावर असंच होणार.”

Gulabrao Patil Uddhav Thackeray
“काँग्रेसने आम्हाला तुडवलं, राष्ट्रवादीने तीन वेळा…”, गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले, “आमचा बाप…”

ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचं नुकसान केलं त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे बसले आहेत, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

gulabrao patil
“ते जर राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून…”, भाजपा-शिंदे युतीला विरोध करणाऱ्यांचा गुलाबराव पाटलांकडून समाचार

आगामी काळात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप युती एकत्रितपणे ही निवडणूक…

Agricultural Produce Market Committee elections, Jalgaon district, political leaders
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांवरून जळगावमध्ये नेतेमंडळींची कसोटी

राज्यात राजकीय समीकरणे बदलल्यामुळे मतदारांचा कल कुणाकडे आहे, हे उमगत नसल्याने पक्षनेत्यांचीही अडचण झाली आहे.

sharad pawar vs gulabrao patil
“पवारांची चावी कुठेही चालते”; गुलाबराव पाटलांचा टोला, म्हणाले, “त्यांनी उठोबा-बठोबा..”

जळगाव जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते संजय पवार विजयी झाले आहेत, त्यांचं गुलाबराव पाटील यांनी कौतुक केलं.

eknath khadse
“…अन्यथा यांची लायकी नव्हती”; जळगाव जिल्हा बँक गमावल्यानंतर एकनाथ खडसेंची संतप्त प्रतिक्रिया

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली.

Chandrakant Patil Eknath Shinde Gulabrao Patil
“मंत्रीपदाचा सट्टा लावून आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर…”, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले…

भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांनी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांच्या मंत्रीपद आणि सट्टाबाजी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या