गुलाबराव पाटील Videos

शिवसेने (एकनाथ शिंदे गट)चे आमदार आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)हे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) काम सुरू केले आणि एका पानटपरी चालकापासून ते तीनदा मंत्री झाले आहेत. शिवसेनेची खानदेशातील मुलुखमैदानी तोफ म्हणूनही त्यांचा शिंदे गटात सामील होण्याआधीपर्यंत उल्लेख केला जात असे.


गुलाबराव १९९९ मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. ते सलग दोन वेळा निवडून गेले. यानंतर २०१४ मध्ये ते तिसऱ्यांदा विधानसभेत पोहचले. भाजपा-सेना मंत्रिमंडळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना सहकार राज्यमंत्री केले. त्यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी सोपवली. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा ते विजयी झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जळगावच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यानंतर, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये त्यांच्याकडे पाणीपुरवठा खातं आहे.


Read More
MLA Gulabrao Patil gets guardian minister post of Jalgaon
Gulabrao Patil: “असं काय झालं की…”; गुलाबराव पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांना जळगावचं पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र पालकमंत्रिपदाच्या यादीतून भरत गोगावले आणि दादा…

A dispute broke out between two groups in Minister Gulabrao Patils Paladhi village
Jalgaon: पाळधी गावात दोन गटात वाद, गाड्यांची आणि दुकानांची जाळपोळ; गावात संचारबंदी लागू

Jalgaon मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दोन गटात वाद झाला. पाळधी गावातील काही गाड्यांची आणि दुकानांची जाळपोळ करण्यात आली.…

There is also talk that Eknath Shinde is upset Gulabrao Patil has given this reaction while talking to the media
Gulabrao Patil: एकनाथ शिंदे नाराज? गुलाबराव पाटील यांनी दिली माहिती

एकनाथ शिंदे आपल्या गेल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत. सत्तास्थापनेवरून सध्या सुरू असेलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर शिंदे नाराज असल्याची देखील चर्चा आहे.…

Gulabrao Patil
Gulabrao Patil: “खाते वाटपात विलंब होतोय, पण…”; गुलाबराव पाटलांचं अजित पवार गटाकडे बोट

खाते वाटपावरून सध्या चर्चा रंगली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, खाते वाटपावरुन सरकारमध्येच धुसफुस…

ताज्या बातम्या