Page 8 of गुणरत्न सदावर्ते News

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंची १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका, बाहेर पडताच म्हणाले, “हम है…”
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे.

न्यायालयाने सदावर्ते यांना काहिसा दिलासा देत पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी अमान्य करत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे

वकील गुणरत्न सदावर्तेंचा गाढव पाहिलात का? फोटो सोशल मीडियावर व्हायरल

गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असून सध्या सातारा पोलिसांनी त्यांना एका प्रकरणात अटक केली आहे.

दीड वर्षापूर्वी गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणात सातारा पोलिसांनी सदावर्तेंना ताब्यात घेतले होते