Page 3 of ज्ञानेश्वरी News
ॐ नमोजी आद्या, या श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीतील पहिल्या चरणाच्या अनुषंगानं आपण ॐ चा विचार करीत आहोत.
ॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।। कुणी म्हणेल, ही सद्गुरूंची वंदना कशी आणि का? याचं उत्तर फार दीर्घ…